एक्स्प्लोर

सलमान खानचा 'Antim' आणि जॉन अब्राहमचा 'Satyameva Jayate 2' आमने-सामने; पुढच्या आठवड्यात होणार प्रदर्शित

Box Office Clash 2021: पुढील आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार आहे. जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' आणि सलमान खानच्या 'अंतिम' सिनेमाची टक्कर होणार आहे.

Box Office Clash : पुढचा आठवडा बॉलिवूडसाठी खूप खास असणार आहे. पुढच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दोन बड्या सिनेमांची टक्कर होणार आहे. 'अंतिम' आणि 'सत्यमेव जयते 2' या सिनेमांचा यात समावेश आहे. सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) 'सत्यमेव जयते 2' (Satyameva Jayate 2) सिनेमात स्पर्धा दिसणार आहे. 

सलमान खानचा 'अंतिम-द फायनल ट्रुथ' सिनेमा पुढील आठवड्यात 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर 25 नोव्हेंबरला जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे एकमेकांना जोरदार टक्कर देणार आहेत. स्क्रीन्ससाठीदेखील दोन्ही सिनेमांत टक्कर होत आहे. 

सलमान खानच्या अंतिम सिनेमात आयुष शर्मादेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. तर सत्यमेव जयते 2 सिनेमात जॉन अब्राहमसोबत दिव्या खोसलादेखील दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दीर्घ काळानंतर ती अभिनयात पदार्पण करत आहे. सलमान खानचा 'अंतिम' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे आहेत. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांचे कलेक्शन कमी करताना दिसतील.

View this post on Instagram
 
A post shared by John Abraham (@thejohnabraham)

सलमान खान आणि आयुष शर्माच्या अंतिम सिनेमाचे बजेट 30 ते 35 कोटींच्या आसपास सांगितले जात आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. हा सिनेमा मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहमच्या सिनेमाची 40 ते 45 कोटींची कमाई असल्याचे सांगितले जात आहे. त्यमेव जयते 2 मध्ये जॉन अब्राहम एक-दोन नव्हे तर तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरने यूट्यूबवर आधीच धुमाकूळ घातला आहे. 

संबंधित बातम्या

Indian Game Show : तब्बल 101 सेलिब्रिटींसह Bharti Singh चा एक जबरदस्त कार्यक्रम, टीझर झाला प्रदर्शित

यंदाचा विकेण्ड प्रेक्षकांसाठी खास... OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Embed widget