एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Indian Game Show : तब्बल 101 सेलिब्रिटींसह Bharti Singh चा एक जबरदस्त कार्यक्रम, टीझर झाला प्रदर्शित

Bharti Singh And Haarsh Limbachiyaa Show : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया लवकरच एक आगामी कार्यक्रम घेऊन येत आहे.

Bharti Singh And Haarsh Limbachiyaa Indian Game Show Teaser Out : भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने (Bharti Singh And Haarsh Limbachiya) 'इंडियन गेम शो' या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसते आहे. भारती सिंहने तिच्या पतीसोबत अनेक छोट्या पडद्यावरचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. भारती सिंह आणि हर्षने अलीकडेच 'भारती टीव्ही' नावाचे स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये 101 कलाकार धमाल करताना दिसत आहेत. 

लाफ्टर क्वीन भारतीने तिच्या कार्यक्रमाचे वर्णन 'लार्जर-दॅन-लाइफ स्पोर्ट्स' असलेली मजेदार मालिका असे केले आहे. या गेम शोचे मजेदार भाग भारती सिंहच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात एकाच मंचावर 101 सेलिब्रिटी दिसणार असल्याने कार्यक्रम खूपच मजेदार होणार आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

भारती सिंहच्या या नव्या कार्यक्रमाचा प्रोमोमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. एली गोनी, जसमी भसीन, आदित्य, पुनीत आणि राघव असे काही सेलिब्रिटी प्रोमोमध्ये दिसत आहेत. भारती सिंहच्या यूट्यूब चॅनलवर 1 दशलक्षाहून अधिक 
सबस्क्राइबर्स झाले आहेत. 'इंडियन गेम शो' कार्यक्रमाचा प्रीमिअर 25 नोव्हेंबरला होणार आहे. 

संबंधित बातम्या

यंदाचा विकेण्ड प्रेक्षकांसाठी खास... OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

'Jug Jugg Jeeyo' Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Antim Song : Salman Khan च्या अंतिम सिनेमातील Koi Toh Aayega गाणं प्रदर्शित, गाण्यात भाईजानचा दबंग अवतार

Avadhoot Gupte : विक्रम गोखलेंना पाठिंबा दिल्याप्रकरणी अवधूत गुप्तेवर टीका, अवधूत गुप्तेने फेसबूक पोस्ट लिहित केला खुलासा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget