एक्स्प्लोर

Salman Khan: मुलींच्या कपड्यांबाबत सलमानचं वक्तव्य; म्हणाला, 'महिलांचे शरीर जेवढे झाकलेले असेल...'

सलमान खानने (Salman Khan) रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली.  या कार्यक्रमामध्ये सलमानला अनेक प्रश्न विचारण्यात आले.

Salman Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा 'किसी का भाई किसी की जान'  (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  सलमान खानने रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली.  या कार्यक्रमामध्ये सलमानला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना सलमाननं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी सलमानला महिलांच्या कपड्यांबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला.  

महिलांच्या कपड्यांबाबत सलमानला विचारण्यात आला प्रश्न

'सलमान खान डबल स्टँडर्ड पद्धतीनं वागतो.' असा आरोप सलमानवर 'आप की अदालत' या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी रजन शर्मा म्हणाले, 'किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्रींना तू सांगितलं होतं की, डिसेंट कपडे परिधान करा, ड्रेसची नेकलाइन ठिक असावी.' यावर सलमाननं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

काय म्हणाला सलमान? 

रजन शर्मा  यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत सलमान म्हणाला, 'अनेक लोक त्यांच्या कुटुंबासोबत चित्रपट बघायला जातात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये डबल स्टँडर्ड  नाही काही. मला वाटतं, महिलांचे शरीर मौल्यवान आहे. ते जेवढे झाकलेलं असेल, तेवढं चांगलं आहे. मुलं ज्या प्रकारे मुलींकडे बघतात, ते मला आवडत नाही.' 

ओटीटीवरील कटेंन्टबाबत देखील सलमाननं या मुलाखतीमध्ये सांगितलं. सलमान म्हणाला, 'ओटीटीवरील कंटेन्टला कोणतेही सर्टिफिकेट नाहीये. ओटीटीवर देखील सेंन्सॉर असावा. '

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानचे आगामी चित्रपट

काही दिवसांपूर्वी सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटामधील  'छोटू मोटू' ,'येंतम्मा', 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'बथुकम्मा'  आणि 'जी रहे थे हम'  या  गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Wedding : पन्नाशी ओलांडल्यानंतर सलमान खान लग्नासाठी तयार? म्हणाला,"आता माझे आई-वडील देखील..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?

व्हिडीओ

Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
Embed widget