एक्स्प्लोर

'नय्यो लगदा' नंतर 'बिल्ली बिल्ली', 'किसी का भाई किसी की जान' मधील नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सलमाननं शेअर केला व्हिडीओ

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटातील 'बिल्ली बिल्ली' हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Billi Billi Song : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या  (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील 'नय्यो लगदा' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता  'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटातील 'बिल्ली बिल्ली' (Billi Billi Song)  हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. सलमाननं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन या नव्या गाण्याबद्दल चाहत्यांना सांगितलं.

सलमाननं शेअर केला व्हिडीओ

सलमाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला  सुखबीर यांच्या आवाजातील बिल्ली बिल्ली गाणं ऐकू येतंय. सलमाननं हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझं  'किसी का भाई किसी की जान'  चित्रपटातील गाणं 2 मार्चला रिलीज होत आहे.' सलमानच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. सलमाननं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

किसी का भाई किसी की जान 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

21 एप्रिल 2023 रोजी 'किसी का भाई किसी की जान'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट असणार आहे. 'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटाची सलमानचे चाहते उत्सकतेने वाट बघत आहेत.

सलमानचे आगामी चित्रपट

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. किक-2  तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या इतर बातम्या: 

Salman Khan: कुणी म्हणतंय, 'पीटी टीचर' तर कुणी म्हणतंय, 'मुर्गी वाली डान्स स्टेप'; 'नय्यो लगदा' गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Bajrang Sonwane : संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sayaji Shinde : संतोष देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्याDhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case :केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूतDhananjay Deshmukh : केज पोलिसांच्या 'या' दोन चूका भावाच्या मृत्यूस कारणीभूतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 01 April 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Bajrang Sonwane : संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले, असं दाखवायचं होतं, पण...; बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा
Dharashiv Crime: आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
आधी मृतदेह सोबत झोपला,आता महिलेसोबत अनैतिक संबंध अन पैशाचाही मॅटर;कळंब हत्या प्रकरणात आरोपीचा नवा खुलासा
Raj Thackeray : राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
राज ठाकरेंचा हटके प्लॅन, मनसे सुरू करणार 'प्रति महापालिका', काय आहे संकल्पना?
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
गुजरातमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 10 ठार अनेक जखमी
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
ब्रेड खाण्याची योग्य वेळ कोणती?
Maharashtra Goverment : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णयांचा धडाका; रात्री उशीरापर्यंत मंत्रालयात काम सुरु, 290 शासन निर्णय जारी 
Embed widget