एक्स्प्लोर

Video : जेव्हा सीएम ममता दीदी अनिल कपूर, महेश भट्ट आणि सलमान खानसोबत ठेका धरतात!

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कलाकारांसोबत स्टेजवर नृत्य केलं.

Mamata Banerjee:  सिनेप्रेमी दरवर्षी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Kolkata International Film Festival 2023) वाट पाहत असतात. या चित्रपट महोत्सवाचा  उद्घाटन सोहळा पार पडला आहे. या  चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सलमान खान (Salman Khan), महेश भट्ट (Mahesh Bhatt), अनिल कपूर (Anil Kapoor), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांसारखे स्टार्स उपस्थित होते. क्रिकेटर सौरभ गांगुलीनं (Sourav Ganguly ) देखील या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कलाकारांसोबत स्टेजवर नृत्य केलं.

ममता बॅनर्जींनी कलाकारांसोबत केले नृत्य

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यातील  एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये  सलमान खान आणि इतर कलाकार स्टेजवर उभे असलेले बघायला मिळत आहेत. त्यानंतर व्हिडीओमध्ये सलमान हा  ममता बॅनर्जी यांना नृत्य करण्याची विनंती करतो.  सुरुवातीला ममता बॅनर्जी नकार देतात, पण नंतर महेश भट्ट आणि इतर कलाकारांनी विनंती केल्यानंतर त्या गाण्यावर ठेका धरतात.  ममता बॅनर्जी यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे बांग्लार माती, बांग्लार जोल हे गाणे देखील गायले.

पाहा व्हिडीओ:

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सौरभ गांगुली म्हणाले, "माझ्या आवडत्या सलमान खानचे कोलकातामध्ये स्वागत आहे. मी त्यांना येथे पहिल्यांदाच भेटलो. एवढ्या वर्षात, मी पहिल्यांदाच त्याला प्रत्यक्ष भेटलो आहे. जेव्हा मी भेटलो तेव्हा मी असा विचार केला की,  आम्ही यापूर्वी कधीही भेटलो नाही, हे दुर्दैव आहे."

चित्रपट महोत्सवात विविध देशांचे चित्रपट दाखवले जाणार

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 हा 5 डिसेंबरला सुरु होऊन 12 डिसेंबरला संपणार आहे. यामध्ये भारत, रोमानिया, मेक्सिको, जर्मनी, फ्रान्ससह बांगलादेश आणि कझाकिस्तान यांसारख्या देशांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यामुळे यंदा सिनेप्रेमींसाठी  कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा खास असणार आहे.

गेल्या वर्षी, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, दिग्दर्शक महेश भट्ट आणि राणी मुखर्जी यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. 

संंबंधित बातम्या:

VIDEO: प्रसिद्ध कोरिओग्राफरचा निकाह संपन्न; रिसेप्शनला सलमान खाननं लावली हजेरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget