एक्स्प्लोर

Salman Khan Ajay Devgn Movie: रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार सलमान खान आणि अजय देवगन

Salman Khan Ajay Devgn Movie: सलमान खान (Salman Khan) आणि अजय देवगन (Ajay Devgn) लवकरच रोहित शेट्टी (Rohit Shetty) च्या आगामी सिनेमात दिसून येणार आहेत.

Salman Khan And Ajay Devgn Will Come Together: बॉलिवूड चित्रपटात जर दोन बडे कलाकार एकत्र दिसून येत असतील तर चाहत्यांमध्येसदेखील उत्सुकता दिसून येते. आतापर्यंत अनेक चित्रपटांत दोन बडे कलाकार एकत्र दिसून आले आहेत. आता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) च्या आगामी सिनेमात सलमान खान (Salman Khan) आणि अजय  देवगन (Ajay Devgn) एकत्र दिसून येणार आहेत. 

रोहित शेट्टी नुकताच सूर्यवंशी (Sooryavanshi) सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या बिग बॉसमध्ये दिसून आला होता. दरम्यान रोहित शेट्टीने सलमान खानला घेऊन सिनेमा करण्याचे जाहीर केले आहे. तेव्हा बिग बॉस 15 च्या जाहीर कार्यक्रमात सलमान खान रोहित शेट्टीला नाही म्हणू शकला नाही. त्यामुळेच सलमान रोहित शेट्टीच्या नव्या चित्रपटासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. सध्या सलमान त्याच्या आगामी 'अंतिम' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने

'अंतिम' सिनेमात सलमान खान एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजवीर सिंह असे त्या पोलिसाचे नाव आहे. तर सिनेमात आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर दोघांना एकत्र बघण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 

Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) चा आगामी 'अंतिम-फायनल ट्रुथ' (Antim-The Final Truth) सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार आहे.

Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Mahesh Manjrekar On Cancer : Mahesh Manjrekar यांची कर्करोगावर यशस्वी मात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget