एक्स्प्लोर

Bhai Ka Birthday Song Teaser: Antim सिनेमातील Bhai Ka Birthday गाण्याचा टीजर प्रदर्शित, Salman Khan आणि Aayush Sharma आमने-सामने

Bhai Ka Birthday Song Teaser Video: सलमान खान आणि आयुष शर्माचा आगामी अंतिम (Antim) सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील 'भाई का बर्थडे' गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Salman Khan And Aayush Sharma Movie New Song Bhai Ka Birthday Teaser: सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) चा आगामी 'अंतिम-फायनल ट्रुथ' (Antim-The Final Truth) सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार आहे. एक महिन्याआधी सिनेमातील 'विघ्नहर्ता' गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. नुकतेच सिनेमातील दुसरे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. अंतिम सिनेमातील दुसऱ्या गाण्याचे बोल आहेत,"भाई का बर्थडे"(Bhai Ka Birthday). या गाण्यावर आयुष शर्मा थिरकताना दिसून येणार आहे. तेच सलमान खान वर्दीमध्ये एन्ट्री करणार आहे. गाण्यात सलमान आणि आयुष आमने-सामने धमाकेदार डान्स करताना दिसून येणार आहे. 

'अंतिम' सिनेमातील 'भाई का बर्थडे' हे गाणे एक पार्टी सॉन्ग आहे. 'भाई का बर्थडे' या गाण्याला काही वेळातच एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकंदरीतच या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तर या सिनेमातील नवे गाणे 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातदेखील सलमान आणि आयुषची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

                                                                                                        

Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'अंतिम' सिनेमात सलमान खान एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजवीर सिंह असे त्या पोलिसाचे नाव आहे. तर सिनेमात आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर दोघांना एकत्र बघण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 

Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सलमान खान आणि आयुष शर्माच्या 'अंतिम' सिनेमातून छोट्या पडद्यावरची 'मकवाना बर्डे' पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. महिमा सिनेमात आयुष शर्माच्या विरुद्ध असणार आहे. तर सलमान खानच्या विरोधात एकही अभिनेत्री नसेल. याआधी 'वीरगती' आणि 'औजार' सिनेमातदेखील सलमानबरोबर एकही अभिनेत्री दिसून आलेली नव्हती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Embed widget