एक्स्प्लोर

… म्हणून सलमान खान ट्विटरवर ट्रोल!

या मुलाखतीत त्याने नैराश्याला श्रीमंतांचं दुखणं असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याने नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग भाईजान नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतो. पण यावेळी तो एका मुलाखतीने चर्चेत आला आहे. या मुलाखतीत त्याने नैराश्याला श्रीमंतांचं दुखणं असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याने नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोईमोई वेबसाईटच्या वृत्तानुसार, सलमान खान म्हणाला की, “मी अनेकांना सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाताना पाहतो. पण माझ्याकडे ही इतका वेळ नाही. मी अनेकांना नैराश्येने ग्रासल्याचे पाहिलं आहे. नैराश्येमध्ये ते अतिशय भावूक असतात, दु: खी असतात. पण माझ्याकडे ती सोय नाही. कारण, मी जर माझ्या मनासारखं वागायचं ठरवलं, तर ते माझ्यावरच उलटेल.” सलमान पुढे म्हणाला की, “माझा व्यवसायच आहे की, मला प्रत्येक वेळी चांगलं राहणं गरजेचं असतं. चांगले कपडे परिधान करणं, स्टायलिश अॅक्शन सीन्स आणि रोमन्स करावा लागतो. कधी कधीतर अनेक सौंदर्यवतींसोबत माझ्या अफेअरच्या चर्चा सुरु असतात. तर कधी अचानक कोर्टाची तारीख समोर येऊन ठेपते.” सलमानच्या या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र विरोध होत आहे. विशेष म्हणजे, यावरुन अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही आपलं मत व्यक्त केलं आहे. दीपिका म्हणाली की, “नैराश्य कुणालाही येऊ शकतं. तो सार्वजनिक जीवनातील व्यक्ती असू दे, किंवा आर्थिक जगाताशी संबंधित व्यक्ती. डिप्रेशनकडे श्रीमंतांचं दुखणं म्हणून पाहिलं जातं. अनेकांना वाटतं की, श्रीमंत व्यक्तीच नैराश्येने ग्रासल्या असतात. कारण, त्यांच्याकडे पैसा आणि वेळ दोन्ही आहे. पण हे एक मिथक आहे.” सलमानच्या वक्तव्यावर ट्विटरवरुनही टीका होत आहे. त्यातील काही प्रमुख टीका पुढील प्रमाणे

महत्त्वाच्या बातम्या

Oscar Gondhal: महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
महाराष्ट्राच्या मातीतला 'गोंधळ' ऑस्करवारीवर; OTTवर रिलीज होणार? हा सिनेमा कुठे पाहता येणार?
Mallika Sherawat on Tukaram Mundhe: 'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
'तुमच्या नजरेतून काहीच सुटत...' मल्लिका शेरावतकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक, अस्खलित मराठीत म्हणाली..., चाहते झाले फिदा
Actress Car Attack: बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
बाप रे! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांचा धिंगाणा; चारचाकीवर दगडफेक, धक्काबुक्की अन् थेट काच फोडली, काय घडलं?
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Mumbai Slums house: मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी धडकी भरवणारी बातमी, घरांची उंची 14 फुटांपेक्षा जास्त असल्यास बांधकाम पाडणार, बीएमसीची फायनल वॉर्निंग
Embed widget