एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sajal Ali: 'पाकिस्तानी अभिनेत्रींचा 'हनी ट्रॅप' म्हणून वापर', निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा दावा; अभिनेत्री सजल अलीची प्रतिक्रिया

आदिल राजा (Adil Raja) यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly) प्रतिक्रिया दिली आहे. 

Sajal Ali: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही सध्या तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा (Adil Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की,  पाकिस्तानी अभिनेत्रींचा 'हनी ट्रॅप' म्हणून वापर करतात. आदिल राजा यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly)  प्रतिक्रिया दिली आहे. 

सजल अलीचं ट्वीट
सजल अलीनं ट्वीटच्या माध्यमातून  निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'आपला देश नैतिकदृष्ट्या कुरूप होत चालला आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. चारित्र्य हत्या हा पापाचा सर्वात वाईट प्रकार आहे.'  

आदिल राजा हे यूट्युबर आहेत. त्यांचं 'सोलजर स्पिक्स' (Soldier Speaks) या नावाचं एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलला 290,000 युझर्सनं सबस्क्राइब केलं आहे. आदिल राजा हे वेगवेगळे व्लॉग्स शेअर करतात. पाकिस्तानी अभिनेत्रींच्या संबंधित केलेल्या दाव्यामध्ये आदिल राजा यांनी कोणत्याही अभिनेत्रींचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त अभिनेत्रींच्या नावामधील लेटर्सचा वापर केला. MK, MH, KK, and SA या लेटर्सचा वापर त्यांनी केला होता. यामधील  SA हे नाव सजल अलीचं आहे, असं काहींचं मत होते. या सर्व प्रकरणावर  सजल अलीनं रिप्लाय देऊ प्रतिक्रिया दिली. 

कोण आहे सजल अली? 

सजल अली ही पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2009  मधील नादानियां या मालिकेमधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  श्रीदेवी यांच्या मॉम या हिंदी चित्रपटामध्ये सजलनं काम केलं. जिंदगी कितनी हसीन है, खेल खेल मै या चित्रपटांमध्ये सजलनं काम केलं. मेरी लाडली, ये दिल मेरा, कुछ अनकही या मालिकेमध्ये सजलनं काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 3 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget