एक्स्प्लोर
'सैराट'च्या आर्चीची 'झिंगाट' कामगिरी, नववीत 81.60 टक्के !
सोलापूर : रिंकू राजगुरुने 'सैराट' सिनेमातील अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित तर केलंच, पण 'आर्ची'ने खऱ्या आयुष्यातही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रिंकूने नववीमध्ये तब्बल 81.60 टक्के गुण मिळवले आहेत.
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
रिंकू राजगुरुचा कालच निकाल जाहीर झाला. रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. तसंच निकाल जाहीर झाल्यानंतर फेसबुकवर रिंकूने नववीच्या परीक्षेत 81.60 टक्के गुण मिळवल्याची पोस्ट कालपासून फिरत आहे.VIDEO : भर थिएटरमध्ये ‘झिंगाट’वर सांगलीकर ‘सैराट’
रिंकूसाठी हे वर्ष चांगलेच लकी ठरले आहे, असंच म्हणावे लागेल. 'सैराट'मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार, आताची सैराटची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे. कुटुंबीयांची प्रतिक्रिया रिंकूच्या मैत्रिणींशी गप्पासंबंधित बातम्या
नागराजच्या चाहत्याचा 'सैराट' प्रवास, बार्शी-पुणे अंतर पोस्टरसह सायकलवर पार
VIDEO: मराठी कलाकारांचा झिंगाट डान्स
VIDEO: उत्सुकता वाढवणारा ‘सैराट’चा ट्रेलर
EXCLUSIVE : हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज
नववीत शिकणारी आर्ची, 13 किलो घटवलेला परशा, सारं काही ‘सैराट’!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
बीड
क्राईम
Advertisement