एक्स्प्लोर

इकडे रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया, तिकडे हॉटेलमध्ये बसून हल्लेखोराचा आरामात नाश्ता; नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan Knife Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Saif Ali Khan Case Latest Update : अभिनेता सैफ अली खान प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. तीन दिवसांनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर आरोपीने कुठे-कुठे गेला, याचा शोध सुरु आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपीने पळ काढला. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरु होती त्यावेळी हल्लेखोर हॉटेलमध्ये आरामात नाश्ता करत होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत होता. 

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी कुठे-कुठे गेला?

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला होता. याकाळात त्याने फोन बंद ठेवला होता. त्यानंतर तो दादरला गेला होता. दादरला त्याने फोन सुरु केला आणि एका हॉटेलमध्ये जीपेने पैसे दिले होते. पोलिसांनी मोबाईल फोनचा रेकॉर्ड काढल्यावर ही माहिती समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर हल्ला झाला, यानंतर गुरुवारी सकाळी हल्लेखोर वरळीतील एका हॉटेमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला होता. तर दुसरीकडे, गुरुवारी सकाळी रुग्णालयात जखमी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरु होती.

एकीकडे सैफवर शस्त्रक्रिया, दुसरीकडे हल्लेखोराचा आरामात नाश्ता

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद हा दादरहून वरळीला गेला होता. तो वरळीतील एका हॉटेलमध्ये गेला होता, ज्या ठिकाणी तो यापूर्वी कामाला होता. त्या ठिकाणी सकाळी नाष्ता त्याने केला, तिथे त्याने जीपेने पेमेंट केलं. तिथून पुन्हा आरोपी मोहम्मद शहजाद दादरला आला. दादरहून ठाण्याला गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. 

मुकादम पांडेने आरोपीला कामावर ठेवलं

आरोपी मोहम्मद मुंबईत आल्यावर याच हॉटेलमध्ये कामाला होता. याच हॉटेलमध्ये चांगलं काम केल्याचा पार्श्वभूमीवर त्याचे कौतुकही केले होते. त्याला 'इम्प्लॉई ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला होता. पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामावर ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या मुकादम पांडेलाही ताब्यात घेतले आहे. मोहम्मद शहजादकडे कोणतीही कागदपत्रे नसताना त्याला कामावर कसं ठेवलं, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा तपास पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बेरोजगारीने उपासमार, पॉश एरियातील श्रीमंती नजरेत भरली; मोहम्मदने सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्लॅन का आखला?

महत्त्वाच्या बातम्या

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget