एक्स्प्लोर

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचा टीझर रिलीज; आलिया-रणवीरच्या रोमँटिक केमिस्ट्रीनं जिंकली प्रेक्षकांची मने

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Teaser Out : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक करण जौहरच्या (Karan Johar) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता असते. तो नेहमीच त्याच्या सिनेमात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमधील आलिया-रणवीरच्या रोमँटिक केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या टीझर 1 मिनट 19 सेकंदाचा आहे. या टीझरमधील रंगीबेरंगी दृश्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीझरमध्ये कौटुंबिक नाट्य, रोमान्स, डान्स, भावना, संगीत अशाच सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सात वर्षांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

गली बॉयनंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. टीझरमधील भव्यता लक्षात घेत सिनेमादेखील भव्यदिव्य असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आलिया-रणवीरची जोडी आणि करण जौहरच्या रोमान्स तडका पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहे. टीझरमधील 'तुम क्या मिले' हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीस सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमीदेखील दिसणार मुख्य भूमिकेत दिशणार आहेत. हा कौटुंबिक सिनेमा आहे. 28 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. करण जौहर सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. 

संबंधित बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट! लवकरच सिनेमा होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget