एक्स्प्लोर

Goodbye Release Date : अमिताभ बच्चनच्या 'गुडबाय'ची रिलीज डेट जाहीर; रश्मिका मंदान्ना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Goodbye : अमिताभ बच्चन यांचा 'गुडबाय' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Goodbye Release Date : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा 'गुडबाय' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्नासह 'गुडबाय' सिनेमात नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अविराम, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विकास बहलने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत निर्मात्यांनी या सिनेमाचे एक पोस्टरदेखील शेअर केलं आहे. 

'गुडबाय' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये सिनेमातील संपूर्ण कास्ट दिसत आहे. या पोस्टमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. रश्मिका त्यांना पॉपकॉर्न देताना दिसत आहे. नीना गुप्ता सोफ्याखाली बसलेली आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'गुडबाय'च्या माध्यमातून रश्मिका करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका मंदान्ना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'गुडबाय' या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा सिनेमा आयुष्य आणि नात्यांवर आधारित आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Shamshera Box Office Collection : रणबीरचा 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली फक्त 10.25 कोटींची कमाई

Ranjana Biopic : 'रंजना - अनफोल्ड’ चित्रपटामधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget