एक्स्प्लोर

Shamshera Box Office Collection : रणबीरचा 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली फक्त 10.25 कोटींची कमाई

Shamshera : रणबीर कपूरचा 'शमशेरा' सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shamshera Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. रणबीरचा 'शमशेरा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात रणबीरसह वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. ओपनिंग डेला या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे. 

'शमशेरा' या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसतो आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 10.25 कोटींची कमाई

रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा बिग बजेट सिनेमा आहे. कोरोना महामारीनंतर प्रदर्शित होणारा हा दुसरा बिग बजेट सिनेमा आहे. 4000 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई केली आहे. मुंबई, दिल्ली आणि यूपीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 

'भूल भुलैया 2' समोर 'शमशेरा' पडला मागे

'भूल भुलैया 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली होती. तर 'शमशेरा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.25 कोटींची कमाई केली आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहाच धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड केले होते. 

'शमशेरा' हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा आधी 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यशराज फिल्म्सच्या निर्मिती अंतर्गत निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित या चित्रपटाची कथा 1800च्या उत्तरार्धावर आधारित आहे. 

संबंधित बातम्या

Shamshera Song : 'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज; रणबीर आणि वाणीचा रोमँटिक अंदाज

Shamshera Song Ji Huzoor : रणबीर कपूरचा हटके अंदाज; 'शमशेरा' मधील 'जी हुजूर' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget