एक्स्प्लोर

Ranveer Singh: 'अपना टाइम आएगा', अरुणाचल प्रदेशातील मुलाचा रणवीर झाला फॅन

व्हिडीओमध्ये तो मुलगा रणवीरच्या (Ranveer singh) गल्ली बॉयमधील 'अपना टाइम आएगा' हे गाणे गाताना दिसत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer singh) त्याच्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. रणवीरचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या  गल्ली बॉय या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. नुकताच रणवीरने अरुणाचल प्रदेशमधील एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलगा रणवीरच्या गल्ली बॉयमधील 'अपना टाइम आएगा' हे गाणे गाताना दिसत आहे. रणवीरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.  

रणवीरने शेअर केला व्हिडीओ
रणवीरने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'अपना टाइम आएगा' असा हॅशटॅग वापरला आहे. रणवीरने शेअर केलेल्या या व्हिडीओला 1.9 मिलियन लोकांनी पाहिले आहे. तसेच दिया मिर्झा आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींने या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, 'सो क्यूट' तर दुसऱ्यानवे लिहीले, 'बचपन का प्यारपेक्षा हा व्हिडीओ चांगला आहे. '

Navratri 2021: बॉलिवूडकरांकडून चाहत्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

गल्ली बॉय हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले असून आलिया भट, विजय वर्मा, रणवीर सिंग आणि अमृता सुभाष या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

Kaun Banega Crorepati 13 Show : Ritesh Deshmukh ने Amitabh Bachchan च्या फेमस डायलॉगने आपली पत्नी Genelia ला केले खूश

रणवीरचे आगामी चित्रपट
रणवीरचा 83 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रटामध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तसेच सर्कस, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तख्त' या रणवीरच्या आगामी बिग बजेट चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget