एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati 13 Show : Ritesh Deshmukh ने Amitabh Bachchan च्या फेमस डायलॉगने आपली पत्नी Genelia ला केले खूश

रितेश म्हणाला, "मेरे लिए जहा तुम खडी हो जाती हो, लाइन वही से शुरू हो जाती है".

Kaun Banega Crorepati 13 Guest : बॉलिवूडची सगळ्यात गोड जोडी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) कोन बनेगा करोडपती 13 (Kaun Banega Crorepati 13) मध्ये दिसून येणार आहेत. येणाऱ्या शुक्रवारच्या भागात ही लाडकी जोडी पाहुणी म्हणून येणार आहे. सोनी टीव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्मात्यांनी त्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात रितेश देशमुख आपल्या पत्नीसाठी एक डायलॉग मारताना दिसून येत आहे. हा येणारा भाग प्रेक्षकांसाठी प्रेम, आनंद, मनोरंजनाचा धमाका घेऊन येणार आहे. प्रोमोमध्ये रितेश अमिताभ बच्चनचा फेमस डायलॉग मारताना दिसत आहे. 

रितेश बिग बीच्या "कभी कभी" चित्रपटातील डायलॉग जेनेलियावर मारताना दिसून येत आहे. तो डायलॉग गुडघ्यावर बसून बोलताना दिसून येत आहे. जेनेलिया देशमुख लाजत असताना रितेश म्हणाला, "मेरे लिए जहा तुम खडी हो जाती हो, लाइन वही से शुरू हो जाती है". तर रितेश पुढे म्हणाला, 'नात्याने मी तुझा नवरा असलो तरी नाव आहे जेनेलियाचा नवरा'. रितेशच्या त्या डायलॉगवर त्याची पत्नी जेनेलिया म्हणाली, 'किती गोड आहे'. तर रितेशच्या या भाष्यावर बिग बी म्हणाले, "वाह वाह". 

दुसऱ्या प्रोमोत रितेशने खुलासा केला आहे की, त्याला जेनेलियाच्या नावाने ओळखले जाते. जेव्हा ते एका सेलिब्रिटी क्रिकेट लीग मॅचसाठी बंगळूरला गेले होते. तेव्हा तिथे असणारे दोन व्यक्ती गप्पा मारत होते, हा जेनेलियाचा नवरा आहे. रितेश लवकरच 'बच्चन पांडे' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश व्यतिरिक्त चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. रितेशचा शेवटचा चित्रपट 'बागी 3' होता. तर रितेश 'हाउसफुल' सिनेमाचादेखील भाग असणार आहे.

Akshay Kumar Upcoming Movie 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) चे सर्व आगामी चित्रपट इंटरेस्टिंग असणार आहेत. अक्षय कुमारने आतापर्यंत त्याच्या काही आगामी चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यात 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' सारख्या सिनेमांचा समावेश करता येईल. सध्या अक्षय कुमार दिल्लीतील चांदणी चौकात त्याचा आगामी सिनेमा "रक्षा बंधन"ची शूटिंग करत आहे. अक्षय कुमार ऑक्टोबर महिन्यातच रक्षाबंधन सिनेमाची शूटिंग करणार आहेत. तसेच सिंड्रेला सिनेमाचे देखील तो शूटिंग संपविण्याचा प्रयत्न करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget