एक्स्प्लोर

Ranveer Singh and Johnny Sins : अॅडल्ट स्टार जॉनी सीन्स आणि रणवीर सिंगच्या जाहिरातीचा कल्ला; आरोग्य समस्येकडे वेधलं लक्ष

Ranveer Singh and Johnny Sins : रणवीरची जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅडल्ट स्टार जॉनी सीन्ससोबत ही जाहिरात आहे. यात द्विअर्थी संवाद आहेत.

Ranveer Singh and Johnny Sins : पुरातनकाळात भारतात 'कामसूत्र'  (Kamsutra) सारख्या ग्रंथाचे लिखाण झाले असले तरी लैगिंक संबंधाबाबत आजही उघडपणे भाष्य केले जात नाही.  शरीरसंबंध, लैंगिक संबंधावर चर्चा करण्यास अनेकजण धजावत नाहीत. मात्र, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा अपवाद ठरला आहे. याआधी त्याने निरोधची जाहिरात केली होती. आता, त्याची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या जाहिरातीत रणवीर अॅडल्ट स्टार जॉनी सीन्ससोबत (Johnny Sins) झळकला आहे. ही जाहिरात  पुरुषांच्या समस्येवर भाष्य करत आहे. 

अभिनेता रणवीर सिंगने निरोध कंपनीसाठी बोल्ड जाहिरात केली. या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता. आता रणवीरची जाहिरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅडल्ट स्टार जॉनी सीन्ससोबत ही जाहिरात आहे. 

जाहिरातीमध्ये काय?

रणवीर सिंगने ही जाहिरात इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे. जाहिरातीमध्ये एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये द्विअर्थी संवाद आहेत. त्यातून ही जाहिरात पुरुषांच्या लैंगिक समस्येबाबत भाष्य करताना दिसत आहे. 

जाहिरातीमध्ये गंभीर विषय पण फार विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. . ‘बोल्ड केअर’ या ब्रॅंडसाठी रणवीर आणि जॉनी सीन्स यांनी मिळून ही जाहिरात केली आहे. पुरूषांच्या लैंगिक समस्येवर हे प्रोडक्ट असल्याचे जाहिरातीतून दिसते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

जॉनीची पहिली भारतीय जाहिरात 

जॉनी सीन्सची ही पहिली भारतीय जाहिरात ठरली आहे. जॉनी सीन्स हा अॅडल्ट स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. जॉनी सीन्सने प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामच्या शोमध्ये हजेरी लावली होती. आता जॉनीने भारतीय जाहिरातीमध्ये काम केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

इतर संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disha Vakani Father Death: 'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले
Girija Oak: 'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
'प्लीज चोरा.. घेऊन जा' नॅशनल क्रश गिरीजा ओक असं का म्हणाली? नेमकं कुणाला काय चोरायला सांगतेय अभिनेत्री?
Ranveer - Shahrukh: एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
एक पिक्चर काय चालला, रणवीर सिंह स्वत:ला बॉलीवूडचा धुरंधर समजायला लागला, पार्टीत शाहरुख खानला बघून दुर्लक्ष केलं?
Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम
कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget