एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Good News : रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'अॅनिमल' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार

Ranbir Kapoor Animal Relase Date : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या चर्चा होत आहेत. अशातच रणबीरने आनंदाची बातमी दिली आहे.

Ranbir Kapoor Animal Release Date : सिनेनिर्माते संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'अॅनिमल' सिनेमात रणबीर कपूर दिसणार आहे. रणबीरचा हा आगामी सिनेमा 11 ऑगस्ट 2023 ला जगभरात प्रदर्शित होणार आहे. 'अॅनिमल' सिनेमा याआधी दसऱ्याला प्रदर्शित होणार होता. या सिनेमात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रादेखील दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रणबीर आणि वांगा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 

भूषण कुमार आणि कृष्णा कुमार यांच्या 'टी-सीरिज', प्रणय रेड्डी वंगाच्या 'भद्रकाली पिक्चर्स' आणि मुराद खेतानी यांच्या 'सिने 1 स्टुडिओने' 'अॅनिमल' या गुन्हेगारी नाट्य सिनेमाची निर्मिती केली आहे. 2017 च्या तेलुगू ब्लॉगबस्टर अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटानंतर संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहेत. पात्रांद्वारे सामायिक केलेल्या नातेसंबंधाच्या सतत बदलत्या स्वरूपाभोवती या सिनेमाचे कथानक फिरते.

 रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी पुढल्या वर्षात जानेवारीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नव्या घराच्या सजावटीत आलिया आणि रणबीर मेहनत घेतानादेखील दिसून आले होते. या नव्या घराच्या सजावटीत आलियाची आई नीतू कपूरदेखील त्यांना मदत करत आहेत. रणबीर आणि आलिया येत्या डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा होत होती. त्यानंतर पुढल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

 संबंधित बातम्या

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकलेचा 'जलवा' आता हिंदी 'बिग बॉस'मध्ये, वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर सलमानही चक्रावला

यंदाचा विकेण्ड प्रेक्षकांसाठी खास... OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

'Jug Jugg Jeeyo' Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझाSanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाटSujay Vikhe Patil Bhagwangad : दसरा मेळावा राजकीय व्यासपीठ नाही; मुंडे साहेबांनी  सुरू केलेली परंपराSanjay Raut Full PC : डुप्लिकेट लोकंही दसरा मेळावा करतात -संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Embed widget