एक्स्प्लोर

'Jug Jugg Jeeyo' Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Jug Jugg Jeeyo Movie Release : करण जौहरने त्याचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.

Jug Jugg Jeeyo Release Date : करण जोहरच्या (Karan Johar) आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमात कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) दिसणार आहेत. करण जोहरने सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करत सिनेमातील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. 

करण जोहरचा हा कौटुंबिक सिनेमा असणार आहे. सिनेमात कियारा, वरुणसोबत अनिल कपूर (Anil Kapoor), नातू कपूर (Neetu Kapoor), प्राजक्ता कोली (Prajakta Koli) आणि मनीष पॉल (Manish Paul) दिसणार आहेत. करण जोहरने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'जुग-जुग जियो' सिनेमा 24 जून 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने सिनेमातील फोटो शेअर केले आहेत. त्यात काही लग्नसोहळ्याचे फोटोदेखील आहेत. फोटोंमध्ये कियारा नववधूच्या भूमिकेत दिसत आहे. तर वरुण धवन नववराच्या भूमिकेत दिसत आहे. निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहरने पोस्ट शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"जुग-जुग जियो' सिनेमा 24 जून 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तेव्हा सिनेमागृहात आमच्यासोबत कुटुंबाचा आनंद नक्की साजरा करा".

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

'जुग-जुग जियो' सिनेमाच्या माध्यमातून नीतू कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. सिनेमात ती अनिल कपूरसोबत दिसणार आहे. करण जौहर 'जुग-जुग जियो' सिनेमासह आणखी चार सिनेमांसाठी वायकॉम 18 सोबत बोलणे करत आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
PM Modi In Kolhapur : पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझाAmravati : अमरावतीत दुपारनंतर मतदान केंद्रावर तुरळक गर्दी, प्रखर उष्णतेमुळे मतदानाला अल्प प्रतिसादJ P Gavit Loksabha Election : माकप नेते जे.पी. गावितांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
PM Modi In Kolhapur : पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
Yuvraj Singh Shoaib Akhtar :  भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला
BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला
Uddhav Thackeray : अरविंद सावंत, अनिल देसाई 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार
ठरलं...! उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार 'या' दिवशी अर्ज दाखल करणार, मुंबईतील शिवसैनिक शक्तीप्रदर्शन करणार
Embed widget