एक्स्प्लोर

भडकलेल्या रणबीरचा पत्रकाराचा फोन हिसकावून पोबारा

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफसोबत झालेल्या कथित ब्रेकअपनंतर रॉकस्टार अभिनेता रणबीर कपूर अनेकदा चिडचिडा झाल्याचं पाहिलं जात आहे. काहीच दिवसांपूर्वी रणबीर एका फोटो जर्नलिस्टवर भडकला आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याचं वृत्त आहे.     रणबीर त्याचा मित्र, प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या घरी चालला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याचा पाठलाग केल्याचं पाहून रणबीरचा पारा चढल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम'च्या वेबसाईटने दिली आहे. रणबीरने तंबी देऊनही न जुमानणाऱ्या पत्रकाराचा फोनच त्याने हिसकावला.     फोन घेऊन रणबीर निघाला आणि नंतर माझ्याकडून कलेक्ट कर असं संबंधित पत्रकाराला सांगितलं. अयानसोबत डिनर घेतल्यानंतर पहाटे तीन वाजता रणबीर तिथून निघाला. रडवेल्या चेहऱ्याने तो पत्रकार तिथेच रणबीरची आणि पर्यायाने आपल्या फोनची वाट पाहत होता. ते पाहून पुन्हा रणबीरने त्याला कडक शब्दात समज दिली आणि निघून गेला.     'माझा ठावठिकाणा लपवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करुनही जवळजवळ रोजच हे पत्रकार आमचा पिछा पुरवतात. माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि माझा पाठलाग करु नका असं वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. अगदी आमच्या फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकबाहेरही पत्रकार दबा धरुन बसतात.' अशी विनवणी रणबीरने केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget