एक्स्प्लोर

Brahmastra Kesariya Song : 'केसरिया' गाण्याला ट्रोल करणाऱ्यांना रणबीर आणि अयान मुखर्जीचं उत्तर; म्हणाले....

मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन काही नेटकऱ्यांनी केसरिया (Kesariya) या गाण्याला ट्रोल केलं आहे. आता या ट्रोलर्सला चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि रणबीरनं उत्तर दिलं आहे. 

Brahmastra Kesariya Song : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा  'ब्रह्मास्त्र'(Brahmastra)   हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. या गाण्याला काही लोकांची पसंती मिळाली तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन काही नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे. आता या ट्रोलर्सला चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि रणबीरनं उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला अयान?
केसरिया गाण्याचे मीम्स शेअर करुन या गाण्याला ट्रोल करणाऱ्यांबाबत अयान म्हणाला, 'गेल्या काही दिवसांपासून हे ट्रोलिंग सुरु आहे. आम्ही लव्ह स्टोरीया हा शब्द खूप प्रेमाने गाण्यामध्ये अॅड केला होता. हा शब्द आम्हाला इंट्रेस्टिंग ट्विस्ट सारखा वाटला. आम्हा हा शब्द इलायची नाही तर खूप साखरेमध्ये थोड्या मिठासारखा वाटला.'
 
एका मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला, 'मला या गाण्याचा ट्रॅक आवडला. हे गाणं कशा प्रकारे स्विकारायचे हे प्रेक्षकांच्यावर अवलंबून आहे. ट्रोलिंग आणि मीम्स हा सध्या जीवनाचा एक भाग झाला आहे. जो पर्यंत लोक प्रीतमच्या संगीताचा आणि अरिजीत सिंहच्या गायनाचा आनंद घेत आहेत, तोपर्यंत सर्व ठिक आहे. '

या ओळीमुळे केसरिया गाणं ट्रोल 
रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया या गाण्याचा टीझर रिलीज झाल्यानंतर 'केसरिया तेरा इश्क है पिया' या ओळीनं अनेकांची मनं जिंकली. पण आता हे पूर्ण गाणं रिलीज झाल्यानंतर 'लव्ह स्टोरियां' या गाण्यातील ओळीमुळे अनेक नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. केसरिया गाण्याला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं लिहिलं, 'लव्ह स्टोरीया' ही ओळ बिर्याणीमधील इलायची सारखी आहे.' तर दुसऱ्या युझरनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'या गाण्यातील सर्वात खराब 'लव्ह स्टोरियां' ही ओळ आहे.'

हेही वाचा:

Ranbir Alia Kesariya Song Troll: 'ब्रह्मास्त्र'मधील 'केसरिया' गाणं रिलीज होताच झालं ट्रोल; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस!

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Amit Shah in Pune: अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
अमित शाहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं?
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Embed widget