एक्स्प्लोर

Ram Charan, Upasana Kamineni : ‘गुड न्यूज’ कधी देताय? चाहत्यांकडून विचारणा! राम चरण आणि उपसना म्हणतात...

Ram Charan, Upasana Kamineni : लग्नाला 10 वर्ष झाली तरी अद्याप मूलबाळ नसल्याने अनेकदा त्याला ‘गुडन्यूज’ कधी देताय अशी विचारणा होत असते. यावर आता रामचरणची पत्नी उपासना हिने प्रतिक्रिया दिली आहे.

Ram Charan, Upasana Kamineni : साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. केवळ अभिनयचं नव्हे तर, राम चरण अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची पिळदार शरीरयष्टी, अप्रतिम अभिनय, नृत्य कौशल्य आणि देखणा लूक या सगळ्यामुळे प्रेक्षकांना अक्षरशः वेडावले आहे. लाखो तरुणींच्या मनात असणाऱ्या राम चरण याने दहा वर्षांपूर्वी प्रेयसी, उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) हिच्याशी लग्न करून या लाखो मुलींची हृदयं तोडली होती. राम चरण आणि उपसना ही जोडी संपूर्ण मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. मात्र, ही जोडी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

लग्नाला 10 वर्ष झाली तरी अद्याप मूलबाळ नसल्याने अनेकदा त्याला ‘गुडन्यूज’ कधी देताय अशी विचारणा होत असते. यावर आता रामचरणची पत्नी उपासना हिने प्रतिक्रिया दिली आहे.

10 वर्ष उलटूनही बाळाचा विचार नाही!

एखादे जोडपे लग्न करते, तेव्हा त्यांना पहिला प्रश्न हाच ऐकायला मिळतो की, ते 'गुड न्यूज' कधी देणार? दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांच्यासोबतही असेच घडले होते. त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली आहे आणि या जोडीने त्यांच्या आयुष्यातील अनेक स्वप्नांची पूर्ती केली आहे. परंतु, अजूनही त्यांनी बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतलेला नाही.

नुकतीच उपासना सद्गुरूंना भेटायला गेली होती. त्यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान उपासनाने म्हटले की, लोकसंख्या नियंत्रणासाठी तिला मुले नको आहेत. तिने असेही म्हटले की, यामुळे लोक तिच्या नातेसंबंधांविषयी आणि लग्नाविषयी प्रश्न विचारू लागले आहेत.

म्हणून इतक्यात मूल नको!

याआधी, दुसर्‍या एका मुलाखतीत राम चरणला असाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, आम्ही अजून बाळाचा विचार केलेला नाही आणि आणखी काही वर्ष करणारही नाही. तो म्हणाला, ‘मेगा स्टार चिरंजीवीचा मुलगा म्हणून, चाहत्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. जर, मी कुटुंब सुरू केले तर, मी माझ्या ध्येयापासून दूर जाऊ शकतो. उपासनाचीही काही ध्येये आहेत. त्यामुळे आम्ही काही वर्षे मुलं जन्माला न घालण्याचे ठरवले आहे.’

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 9 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget