एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ram Charan: 'माझं स्वप्न पूर्ण झालं'; सलमानसोबत ‘येंतम्मा’ गाण्यावर डान्स केल्यानंतर राम चरणची प्रतिक्रिया

‘येंतम्मा' या गाण्यात सलमान खान (Salman Khan) साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि दग्गुबती व्यंकटेश (Daggubati Venkatesh) हे तिघे डान्स करताना दिसत आहे.

Ram Charan On Dance With Salman Khan In Yentamma: बॉलिवूडचा भाईजान  सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटातील काही गाणी रिलीज झाली आहे. या चित्रपटातील  ‘येंतम्मा' या गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या गाण्यात सलमान खान, साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि दग्गुबती व्यंकटेश (Daggubati Venkatesh) हे तिघे डान्स करताना दिसत आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आतापर्यंत जवळपास 43 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. राम चरणनं ‘येंतम्मा’गाण्यात डान्स केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील ‘येंतम्मा’ या गाण्यात  राम चरणनं डान्स केला आहे. या गाण्यात डान्स करताना आलेल्या अनुभवाबद्दल त्यानं सांगितलं आहे. 'हे गाणे धमाकेदार आहे, हे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणं आहे. या गाण्यावर प्रेक्षक डान्स करु शकतात.सलमानसोबत डान्स करायचं माझं स्वप्न होतं, हे स्वप्न आता पुर्ण झालं आहे. हे गाणे शूट करताना मजा आली. खूप खूप धन्यवाद सलमान भाई.  लव्ह यू सो मच.' असं राम चरण म्हणाला.

 'येंटम्मा' हे गाणं पायल देवनं संगीतबद्ध केले आहे. हे गाणं रफ्तार, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे.  शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जानी मास्तर यांनी केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

कधी रिलीज होणार ‘किसी का भाई किसी की जान’?
21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच  शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सलमान खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Yentamma Song Out : सलमानचा लुंगी अवतार; राम चरण आणि वेंकटेश दग्गुबातीसोबत थिरकला 'Yentamma' गाण्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Embed widget