एक्स्प्लोर

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला संजय दत्तनं बहिणींसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'प्रिया आणि अंजू...'

संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या दोन्ही बहिणींसोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं खास कॅप्शन दिलं आहे.

Raksha Bandhan 2023: आज देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण उत्साहानं साजरा केला जात आहे . आज अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही आपल्या भावंडासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या दोन्ही बहिणींसोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं खास कॅप्शन दिलं आहे.

संजय दत्तने प्रिया दत्त आणि अंजू यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या प्रिय प्रिया आणि अंजू, या रक्षाबंधनाच्या दिवशी, मी तुम्हा दोघींनाही माझं तुमच्यावर असलेल्या नितांत प्रेमाची आणि आदराची आठवण करून देऊ इच्छितो. जसे तुम्ही माझ्या आधारस्तंभ आहात, त्याचप्रमाणे मी नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतो. आपले नाते शुद्ध आणि अतूट राहो. तुम्हाला  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!' संजयनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात राखी दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. संजयनं शेअर केलेल्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'लव्ह यू संजू बाबा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा'.

संजय दत्तचे आगामी प्रोजेक्ट्स

संजय दत्त हा लवकरच 'घुडचडी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय तो 'द व्हर्जिन ट्री'मध्ये मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंह यांच्यासोबत दिसणार आहे.  

संजय दत्त हा त्याच्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. संजयनं रॉकी,चल मेरे भाई,खलनायक, सडक,मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच संजय दत्तनं डबल ISMART या चित्रपटात बिग बूल ही भूमिका साकारली. तसेच संजय हा लियो या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'लियो' या सिनेमात संजय दत्तसह थलापती विजय, तृषा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2023: बंधन ते सरबजीत; भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असणारे 'हे' चित्रपट नक्की बघा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget