एक्स्प्लोर

Rakhi Sawant Home Tour Video : राखी सावंतचा आलिशान महाल! ‘ड्रामा क्वीन’चं दुबई स्थित घर पाहिलंत का?

Rakhi Sawant : राखी सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दुबई स्थित घरात फिरताना दिसत आहे.

Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बंगळुरूमधील बिझनेसमन आदिल दुर्राणीला डेट करत आहे. या नव्या रिलेशनशिपमुळे राखी सावंत प्रचंड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, आदिलने राखीला दुबईत एक आलिशान घर भेट दिले आहे. मात्र, आता राखी सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दुबई स्थित घरात फिरताना दिसत आहे.

राखीने शेअर केलेल्या या 1 मिनिट 9 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ती तिच्या आलिशान घराचा प्रत्येक कोपरा चाहत्यांना दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या व्हिडीओत राखी पहिला तिच्या घरातील किचनची झलक दाखवते. यानंतर ती लिव्हिंग रूम, बेडरूम आणि वॉशरूम दाखवताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

अतिशय आलिशान घर

घराला आलिशान आणि लक्झरी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या घरात आहेत. राखीच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठा टीव्ही, निळ्या रंगाच्या किंग साईज खुर्च्या आणि स्काय ब्लू कलरचा पलंग आहे. राखी स्वतः या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे की, आता फक्त बॅग उचलायची आणि इथे यायचे आहे. हे घर पूर्णपणे सुसज्ज आहे. राखीचे चाहते तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत. चाहते तिला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत.

आदिलने भेट म्हणून दिली कार

यापूर्वी आदिल दुर्राणी याने राखीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. राखी सध्या आदिलसोबत दुबईत आहे आणि तिथे त्याच्यासोबत एकांतात वेळ घालवत आहे. राखीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, आदिल तिला तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईत घेऊन आला आहे. यासोबतच राखीने सांगितले की, आदिल राखीसोबत मुंबईत डान्स अकादमी उघडण्याचा विचार करत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी आदिल त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आदिलचा आता त्याच्या एक्सशी काहीही संबंध नाही, असे राखीने म्हटले आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Embed widget