एक्स्प्लोर

Stree 2 Trailer : चंदेरी गावात 'सरकटा'ची असणार दहशत; धडकी भरवून हसायला लावणारा 'स्त्री-2 'चा ट्रेलर रिलीज

Stree 2 Trailer : धडकी भरवणारा आणि हसायला लावणाऱ्या 'स्त्री-2' च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराणा आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे.

Stree 2 Trailer : जवळपास सहा वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर 'स्त्री' चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. आता, या हॉरर-कॉमेडीपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्त्री-2' चा (Stree 2 Trailer) ट्रेलर आउट झाला आहे. आता, चंदेरी गावात स्त्री नाही तर  'सरकटा' दहशत घालणार आहे. धडकी भरवणारा आणि  हसायला लावणाऱ्या 'स्त्री-2' च्या (Stree 2) ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराणा आदी कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे. 

 'स्त्री-2' च्या ट्रेलरमध्ये काय?

'स्त्री 2' च्या ट्रेलरमध्ये यावेळी चंदेरी गावात आता स्त्रीची दहशत नाही. मात्र, तिच्या ऐवजी 'सरकटा' या भूताची दहशत दिसणार आहे. शरीरविक्री करणाऱ्या महिलेची हत्या करून तिला 'स्त्री' करतो. आता, त्याच सरकटाचे संकट चंदेरी गावावर आले आहे. गावावर आलेल्या या 'सरकटा' भूताचे संकट दूर करण्यासाठी पुन्हा एकदा राजकुमार राव म्हणजेच विकी आणि त्याचे मित्र सरसावले आहेत. यावेळी 'सरकटा' भूताला पकडण्यासाठी सापळा रचला जातो. ट्रेलरमध्ये चित्रपटातील हॉरर आणि कॉमेडीच्या टायमिंगची झलक दिसून येते. ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी आणि सुनीता राजवार यांचे मजेदार संवाद तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतील. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

ट्रेलर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद...

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राजकुमारचेही चाहत्यांनी कौतुक केले आहे. पंकज त्रिपाठी यांची संवादफेकही प्रेक्षकांना भावली आहे. एका युजरने हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे एकाने म्हटले. काहींनी ट्रेलरमधील विशिष्ट सीनचा उल्लेख करत कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.   

कधी रिलीज होणार 'स्त्री-2'?

'स्त्री-2' ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती.  स्त्री-2 हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी पुष्पा -2  रिलीज होणार होता. मात्र, पुष्पा-2 ने आपली रिलीजे डेट पुढे ढकलत डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पाहा 'स्त्री-2'चा ट्रेलर : Stree 2 | Official Trailer | Shraddha K | Rajkummar R | Pankaj T | Dinesh V | Amar K | 15th Aug 2024

 

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget