एक्स्प्लोर

स्त्री 2 च्या भरघोस यशानंतर 'या' अभिनेत्यानं फी वाढवली, फी वाढवण्यावर म्हणाला, "मी इतका मूर्ख नाही..."

Stree 2 Sucess : स्त्री 2 च्या यशानंतर कलाकारांची प्रसिद्धी वाढली असून एका अभिनेत्याने मानधनात वाढ केल्याचं बोललं जात आहे.

Rajkummar Rao Fees : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला. हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईडे नवीन रेकॉर्ड्स केले. या चित्रपटाने भारतात 600 कोटींची कमाई केली तर जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाच्या सर्वच कलाकारांचं प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं. स्त्री 2 च्या यशानंतर कलाकारांची प्रसिद्धी वाढली असून एका अभिनेत्याने मानधनात वाढ केल्याचं बोललं जात आहे.

स्त्री 2 च्या यशानंतर 'या' अभिनेत्याच्या मानधनात वाढ

अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दीड महिना आपली जादू चालवली. अनेक चित्रपट थिएटरमध्ये आले आणि गेले पण, स्त्री 2 ची जादू कायम होती. स्त्री 2 चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार रावने आपली फी वाढवल्याचे ऐकू येत होते. आता अभिनेत्याने यावर मौन सोडले आहे. या चित्रपटातील कलाकारांना चित्रपटातील कलाकारांचा चांगली ओळख आणि प्रसिद्धीही मिळाली. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली. दरम्यान, या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राजकुमार राव याने त्याची फी वाढवली आहे.

राजकुमार रावच्या मानधनात वाढ?

फी वाढवण्याच्या चर्चांवर राजकुमार राव म्हणाला की, "मी दररोज वेगवेगळे आकडे वाचतो. माझ्या निर्मात्यांवर बोजा वाढवण्याइतका मी मूर्ख नाही. सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा भाग झाल्यानंतर मी अभिनेता म्हणून बदललो नाही. माझ्या आवडीचं काम करण्याचं पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. मला माझं संपूर्ण आयुष्य काम करायचं आहे, म्हणून मी अशा भूमिका शोधत आहे, ज्या आश्चर्यचकित करतील, उत्साहित करतील, मला आव्हान देतील आणि माझा विकास होण्यास मदत करतील". इंडियन एक्सप्रेसने ही माहिती दिली आहे.

'या' चित्रपटात झळकणार राजकुमार राव

राजकुमार राव आता आगाम मालिक (Maalik)  चित्रपटात झळकणार आहे. काही आठवड्यांपूर्वी मालिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तो दमदार स्टाईलमध्ये दिसत होता. राजकुमार रावने त्याच्या वाढदिवसांच्या दिवशी मालिक चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मालिक चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव जीपच्या वर एके-47 घेऊन उभा असल्याचं दिसत होता. त्याचा लूक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव याने लक्ष वेधून घेतलं. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. ॲक्शन थ्रिलर मालिक या आगामी चित्रपटात राजकुमार राव पहिल्यांदाच गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या वर्षी राजकुमार राव 'स्त्री 2' चित्रपटाव्यतिरिक्त, 'मिस्टर अँड मिसेस माही', 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटांमध्येही दिसला होता.

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget