एक्स्प्लोर

Happy Teacher's Day : शिक्षक दिनानिमित्त निम्रत आणि राधिका यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' चित्रपटाची घोषणा; टीझर रिलीज

निम्रत कौर (Nimrat Kaur) आणि राधिका मदन (Radhika Madan)  यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' (Happy Teacher's Day) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Happy Teacher's Day : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्री निम्रत कौर (Nimrat Kaur) आणि राधिका मदन (Radhika Madan)  यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' (Happy Teacher's Day) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बदलापूर, स्त्री आणि हिंदी मीडियम या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक दिनेश विजन यांनी त्यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे'  या त्यांच्या आगमी चित्रपटाची घोषणा केली. राधिका मदन आणि निम्रत कौर या अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. आयुष्यात शिक्षक महत्त्वाचा असतो, हे टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. पण नंतर सोशल मीडियावर या शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावर कशा प्रकारे कमेंट्स केल्या जातात हे देखील दाखवण्यात आले आहे. 

Happy Teacher's Day : शिक्षक दिनानिमित्त निम्रत आणि राधिका यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' चित्रपटाची घोषणा; टीझर रिलीज

'हॅप्पी टीचर्स डे' हा चित्रपट 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली  या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मिखिल मुसळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. राधिका मदनने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.  कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या शिक्षक दिनी आम्ही तुमच्यासाठी  हॅप्पी टीचर्स डे घेऊन आलो आहोत. या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू होत आहे.'

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिली गुड न्यूज; म्हणाली, 'बाळ झालं..'; पोस्ट तुफान व्हायरल
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'मला पहिली बिअर वडिलांनीच पाजली'; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली मोकळीक दिली
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
'भूत बंगला नाही चालला तर गुडबाय...' प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय? नेमकं काय म्हणाले?
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'
इराण-अमेरिका युद्धाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी रोखठोक बोलला, म्हणाला, 'सगळ्यांना माहितीये चूक कोणाची फक्त कोणीही बोलायची हिंमत दाखवत नाही'

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget