एक्स्प्लोर

Salman Khan : मोकळे केस, काळा गॉगल अन् बाईक, लेह-लडाखमध्ये दिसला सलमान खानचा स्वॅगर लूक!

Salman Khan : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता तो त्याच्या हटके स्वॅगर लूकमुळे चर्चेत आला आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता तो त्याच्या हटके स्वॅगर लूकमुळे चर्चेत आला आहे. नुकताच सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, त्याचा हा फोटो बघून चाहते मात्र उत्साहित झाले आहेत. सलमान खानने इंस्टाग्रामवरील नव्या पोस्टमध्ये आपला नवा लूक दाखवला आहे. यात त्याचे लांब केस दिसत आहेत. फोटोमध्ये सलमान हिरव्या रंगाचा शर्ट, काळी पँट, शूज आणि काळा गॉगल परिधान केलेला दिसत आहे. भाईजानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘भाईजान’ म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेता सध्या त्याच्या 'टायगर 3' (Tiger 3) आणि 'भाईजान' (Bhaijaan) या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. मात्र, आता तो त्याच्या आगामी 'भाईजान' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

पाहा फोटो :

सलमान खानचा स्वॅगर लूक!

सलमानच्या या आगामी चित्रपटांच्या सेटवरून त्याचे फोटो अनेकदा लीक होतात. पण, आता स्वतः सलमान खानने त्याच्या 'भाईजान' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा नवा लूक दिसत आहे. सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान खान लेह-लडाखमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये सलमान खानचा स्वॅगही दिसत आहे. लांब मोकळे केस, गॉगल आणि बॅक पोज देणारा सलमान सुपर स्टायलिश दिसतो आहे. फोटोत त्याच्या जवळ एक क्रूझर बाईकही उभी असलेली दिसत आहे. फोटो शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये 'लेह लडाख’ असे लिहिले आहे.

सलमानचे आगामी चित्रपट

सलमानच्या 'भाईजान'मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे आणि अभिनेता व्यंकटेश दग्गुबती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय सलमानच्या हातात अनेक चित्रपट आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित ‘भाईजान’ हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'भाईजान' गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान अभिनेत्री पूजासोबत लडाखमध्ये आहे.

यशराज फिल्म्सचा अॅक्शन थ्रिलर 'टायगर 3'मध्ये सलमान कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. तर, 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण' या अॅक्शन चित्रपटात सलमान एक कॅमिओ करताना दिसणार आहे.

 वाचा इतर बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Bhojpuri film wanted: 'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
Shalmali Kholgade On Marriage With Farhan Shaikh: शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'
शाल्मली खोलगडे मुस्लीम नवरा केल्यामुळे झालेली ट्रोल, लव्ह जिहादच्या आरोपांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, 'प्रॉब्लेम फक्त समाजाला...'

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget