एक्स्प्लोर

Boyz 3 : 'मस्त मौला' दोस्तांचा प्रवास; . 'बॉईज 3' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

 'मस्त मौला' हे गाणं रवींद्र खोमणे व मुन्नावर अली  यांनी गायले आहे. या जर्नी साँगला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

Boyz 3 :  'बॉईज 3' च्या  (Boyz 3) चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. सोनू निगमच्या जादुई आवाजातल्या 'मनात शिरली' या गाण्यानंतर 'मस्त मौला' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुमंत शिंदे (Sumant Shinde), पार्थ भालेराव (Parth Bhalerao), प्रतीक लाड (Pratik Lad) यांच्या त्रिकूटासोबतच्या या प्रवासात विदुला त्यांची साथ देते आहे. 'बॉईज 3' मधील हे गाणं नक्कीच तुमच्या प्लेलिस्ट मध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम जर्नी साँग आहे. रोड ट्रिप वर निघालेले बॉईज आणि त्यांच्या या प्रवासात त्यांची साथ देणारी विदुला ह्यांच्या एकत्र प्रवासातील मज्जा, कर्नाटकातील निसर्गरम्य वातावरण या गाण्यात दिसत आहे.

 'मस्त मौला' हे गाणं रवींद्र खोमणे व मुन्नावर अली  यांनी गायले आहे. या जर्नी साँगला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे बोल समीर सावंत यांनी लिहिले आहेत. 'बॉईज ३' चित्रपटासोबतच त्यातील गाणी ही तितकीच लोकप्रिय ठरत आहेत. 

पाहा गाणं: 

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  येत्या 16 सप्टेंबर रोजी ‘बॅाईज 3’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

बॉईज चित्रपटातील ‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे. इतक्या वर्षांनंतरही  हे गाणे प्रत्येक रंगमंच हादरवून टाकू शकतो.  आता बॉईज-3 मधील लग्नाळू 2.0 व्हर्जन हे देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.    संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात,"बॉईज' व आणि बॉईज 2' ला जसं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तसंच 'बॉईज ३' ला ही मिळेल याची खात्री आहे. 'बॉईज ३'ची ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे, त्यावर चर्चा होत आहे याचा मला आनंद आहे. 'बॉईज 3' चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकत  आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Sushant Singh Rajput Make MS Dhoni Angry: सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
The Odyssey First Review Out: ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Embed widget