एक्स्प्लोर

R Madhavan : ...अन् आर माधवन नमाज पढत असलेल्या व्यक्तीच्या शेजारी गायत्री मंत्राचा जप करू लागला; जाणून घ्या काय आहे ही घटना

R Madhavan : आर माधवन विमानतळावर नमाज पढत असलेल्या व्यक्तीच्या शेजारी गायत्री मंत्राचा जप करू लागला.

R Madhavan : नेटफ्लिक्स वेबसीरिज 'Decoupled' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या वेबसीरिजला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या वेबसीरिजमध्ये आर माधवन आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत आहेत. आर माधवनने आर्य अय्यरची भूमिका साकारली आहे. नुकताच या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर माधवन दिल्ली विमानतळावरील प्रार्थना हॉलमध्ये काही स्ट्रेचिंग व्यायाम करताना दिसत आहे. 

'Decoupled' या सीरिजमधील आर्य अय्यर या लेखकाला पाठदुखीचा त्रास असतो. त्यामुळे ते स्ट्रेचिंग व्यायाम करण्यासाठी मोकळी जागा शोधत असतो. जागा शोधताना तो विमानतळावरील प्रार्थना कक्षेत जातो. तिथे खोलीत आणखी एक व्यक्ती नमाज पठण करत असते. माधवन जेव्हा त्याच्या बाजूला स्ट्रेचिंग व्यायाम सुरू करतो तेव्हा तो माणूस चिडतो. हे प्रार्थना कक्ष आहे, इथे व्यायाम करू शकत नाही, असं तो माधवनला म्हणतो. माधवन त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की पाठदुखीचा त्रास असल्याने विमानात बसण्यापूर्वी तो स्ट्रेचिंग करत आहे. माधवन त्या माणसाला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो व्यक्ती त्याचं ऐकत नाही.

नमाज पठण करणारी ती व्यक्ती अखेर चिडून विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे माधवनची तक्रार करते. त्यानंतर तो कर्मचारी आर माधवनला सांगतो की, तो तिथे व्यायाम करू शकत नाही. ही खोली केवळ प्रार्थनेसाठी आहे असं तो कर्मचारी म्हणताच, आर माधवन गायत्री मंत्राचा जप करायला सुरू करतो. 'Decoupled' या सीरिजचा भाग असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

संबंधित बातम्या

R Madhavan on 3 Idiots : आर. माधवन आणि चेतन भगतमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध

Aishwarya Rai Upcoming Films : ऐश्वर्या राय बच्चनचं कमबॅक, बिग बजेट सिनेमांत झळकणार

VIDEO : सांज ये गोकुळी, सावळी सावळी, मंत्रमुग्ध करणारं मंगलाताईंचं सुरेल गाणं ऐकाच!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget