एक्स्प्लोर

Citadel : प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चा फर्स्ट लुक आऊट; कल्पनेपलीकडल्या सीरिजची चाहत्यांना उत्सुकता

Citadel First Look : प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी 'सिटाडेल' (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सीरिजमध्ये देसी गर्ल एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 28 एप्रिलला या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे. 

प्रियांकाने शेअर केला 'सिटाडेल'चा फर्स्ट लुक 

प्रियांकाने 'सिटाडेल'चा फर्स्ट लुक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फर्स्ट लुक शेअर करत तिने लिहिलं आहे की, "सिटाडेल' ही वेबसीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल". 'सिटाडेल'मधील प्रियांकाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिलं आहे की, 'कमाल', 'नेहमीप्रमाणे धमाका करण्यास प्रियांका सज्ज आहे', 'प्रियांकाला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार प्रियांका चोप्रा

'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. नादिया असं तिच्या पात्राचं नाव आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियांका एकीकडे अॅक्शन मोडमध्ये दिसणार असून दुसरीकडे रोमॅंटिक अंदाजात चाहत्यांना घायाळ करतानादेखील दिसणार आहे. 'सिटाडेल'च्या फर्स्ट लुकमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. 

सायन्स फिक्शन ड्रामा असलेली 'सिटाडेल'

'सिटाडेल' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना सायन्स फिक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियांका चोप्रासह रिचर्ड मॅडन, लेस्ली मॅनविल आणि स्टॅनली टूची मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिचर्ड मॅडन केनच्या भूमिकेत आहे. तर स्टॅनली टूचीदेखील एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. सहा भागांच्या या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिटाडेल' या वेबसीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. 

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Movie)

प्रियांकाची 'सिटाडेल' ही सीरिज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर ती 'लव्ह अगेन' या रोमॅंटिक, विनोदी सिनेमात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत झळकणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. प्रियांका सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनेकदा ती लाडकी लेक मालतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

संबंधित बातम्या

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Embed widget