एक्स्प्लोर

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने तिच्या आगामी 'सिटाडेल' वेबसीरिजची शूटिंग पूर्ण केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिज 'सिटाडेल'ची (Citadel) शूटिंग पूर्ण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत या वेबसीरिजची शूटिंग सुरू होती. प्रियंकाने आता व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंकाची ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित होणार आहे. 

प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. त्यामुळेच 'सिटाडेल'ची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. प्रियकांने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियंकाने शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. 

'सिटाडेल'मध्ये प्रियंका मुख्य भूमिकेत

'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडनदेखील दिसून येणार आहे. रिचर्ड मॅडन 'गेम्स ऑफ थ्रोंस'मध्ये दिसून आले होते. त्यामुळे प्रेक्षक आता 'सिटाडेल' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका चोप्राचे आगामी सिनेमे

प्रियंका चोप्राचे अनेक हॉलिवूड सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच प्रियंका फरहान अख्तरसोबत 'जी ले जरा' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात प्रियंकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफदेखील दिसणार आहे.  

संबंधित बातम्या

Rashmirekha Ojha : अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget