एक्स्प्लोर

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक; पीसी की निक कोणासारखी दिसतेय मालती? युझर्स म्हणाले,'ती...'

Priyanka Chopra : प्रियांकाने लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Priyanka Chopra : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांकाने तिची लेक 'मालती मेरी चोप्रा जोनास'ची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

प्रियांकाने लेकीचा एक फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत लाडक्या लेकीचा अर्धाच चेहरा दिसत आहे. उबदार टोपीने तिचा चेहरा झाकलेला आहे. तसेच पांढऱ्या रंगाचं एक गोड स्वेटर बाळाने घातलं आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोत तिची लाडकी लेक झोपलेली दिसत आहे. 

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक; पीसी की निक कोणासारखी दिसतेय मालती? युझर्स म्हणाले,'ती...

निक जोनससोबत प्रियांका 1 डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकली. राजस्थानात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. तर 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निक आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. 

लेकीचा फोटो शेअर करत प्रियांकान 'आय मीन' म्हणजेच 'मला म्हणायचयं' असं कॅप्शन लिहिलं आहे. प्रियांकाच्या लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'गोंडस', 'गोड बाळ', 'मालतीचे ओठ निकसारखे आहेत', अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट 

प्रियांका चोप्राचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच ती 'लव अगेन' या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात सॅम ह्यूगन आणि सेलीन डायोन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच 'सिटाडेल' या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या वेबसीरिजमध्येदेखील ती दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या आगामी सिनेमात ती बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. 

प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

संबंधित बातम्या

World Diabetes Day: जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; म्हणाला, 'वजन कमी होणे, चिडचिड अन्... '

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Embed widget