एक्स्प्लोर

Priyanka Chopra : प्रियंकाने शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो; मालतीचा Cool अंदाज पाहून म्हणाले,"किती गोड"

Priyanka Chopra Daughter Malti Marie Cool Look : प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीचा कूल फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra Daughter Malti Marie New Photo : बॉलिवूड (Bollywood) ते हॉलिवूड (Hollywood) गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने लाडकी लेक मालती मेरीचा (Malti Marie) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्रियंका चोप्रा अनेकदा निक जोनससोबतचे (Nick Jonas) रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने लाडकी लेक मालती मेरीचा एक गोड फोटो (Malti Marie Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालतीचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे. 

मालती मेरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Malti Marie Photo Viral Social Media)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मालतीचा एक फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. मालतीचा हा फोटो बोटीतला आहे. तसेच तिच्या डोक्यावर एक गोंडस टोपी आणि डोळ्यावर चष्मा घातलेला दिसत आहे. मालतीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

प्रियांका चोप्राच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या...  (Priyanka Chopra Upcoming Project)

प्रियंका चोप्राची 'सिटाडेल' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही सीरिज प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजनंतर आता ती एका बॉलिवूड सिनेमात दिसू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रियंकाच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. एका बिग बगेट बॉलिवूड सिनेमाचा प्रियंका भाग असू शकते, असे म्हटले जात आहे.

प्रियंकाने 2002 साली 'थमिजहन' या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 2003 साली 'अंदाज'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांचा प्रियांका चोप्रा भाग आहे. 

संबंधित बातम्या

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने शेअर केला मालती मेरीचा पिकनिक फोटो; कूल अंदाजात दिसला निक जोनास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget