एक्स्प्लोर

Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?

Preity Zinta  on Bollywood : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान प्रीती झिंटा काय म्हणाली ते जाणून घेऊयात.

Preity Zinta  on Bollywood : बॉलीवूडचं (Bollywood) 90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रीती झिंटाचं (Priti Zinta) नाव आवर्जुन घेतलं जातं. बॉलीवूडची डिंपल गर्ल अशी ओळख असलेल्या प्रीतीने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan), रितीक रोशन (Ritik Roshan) यांच्यासोबतच्या तिच्या कमेस्ट्रीने तर तरुणाईच्या मनात एक वेगळी क्रेज निर्माण केली होती. बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना या अभिनेत्रीने बॉलीवूडबाबतच एक वक्तव्य केलं. 

बॉलीवूडबाबत अनेकदा अनेक अभिनेत्री या नकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच बॉलीवूडमध्ये नेपोटीझम हा देखील नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यातच आता प्रीती झिंटाचं देखील एक वक्तव्य असंच चर्चेत आलं आहे. बॉलीवूड मुलींसाठी सुरक्षित नसल्याचं म्हणत तिने बॉलीवूडबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेनन हीने देखील बॉलीवूडबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता प्रीती झिंटाचं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे. 

प्रीती झिंटा काय म्हणाली? 

प्रीती झिंटाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी तिने म्हटलं की, कोणतीही बॅकग्राऊंड नसलेल्या मुला किंवा मुलींसाठी बॉलीवूड सुरक्षित नाही. फक्त फिल्मीच नाही, तर कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये. इथे असे अनेक लोक आहेत, जे काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अशात जर मी रस्त्याच्या मधोमध उभी राहून म्हणाले की आ बैल मुझे मार तर काय होईल? सध्या प्रीतीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Preity G Zinta (@realpz)

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामामुळे प्रीती झिंटा बरीच चर्चेत आलीये. दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रीतीने रोहित शर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे बरीच चर्चेत आली होती. जर रोहित शर्मा आयपीएलच्या लिलावात उतरला तर त्याला माझ्या संघात घेण्यासाठी मी जावाची बाजी लावेन, असं तिनं म्हटलं होतं. प्रीती आयपीएलमधील पंजाबच्या संघाची मालकीण आहे. 

ही बातमी वाचा : 

Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget