एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Prasad Khandekar: हास्यजत्रेतील प्रसाद खांडेकरचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये गाजला, फडणवीस म्हणाले, गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु

प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आला.

Prasad Khandekar: आज हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. अशातच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा देखील विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानसभेत सांगितलं की, "एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीयेत." दरेकरांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु'.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

हिवाळी अधिवेशनामध्ये एकदा काय झालं या चित्रपटाबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले,"8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट रिलीज होत आहे. पण काही बॉस लोकं आहेत, जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळवू देत नाहीत."

प्रवीण दरेकर यांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणीस म्हणाले, "प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यांच्या सिनेमाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल, तर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल."

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची स्टार कास्ट

प्रसाद खांडेकरनं  'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने,विशाखा सुभेदार,  वनिता खरात यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसाद खांडेकरनं एकदा येऊन तर बघा या 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत.हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर!" प्रसाद खांडेकर हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. प्रसाद हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. अशातच आता त्याच्या  'एकदा येऊन तर बघा'या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे.

संबंधित बातम्या:

Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: नव्या कोऱ्या हॉटेलच्या चालक आणि मालकांची भन्नाट गोष्ट; 'एकदा येऊन तर बघा' चा धमाकेदार टीझर रिलीज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget