एक्स्प्लोर

Prasad Oak Manjiri Oak : 'अशी' सुरू झाली प्रसाद-मंजूच्या 'प्रेमाची गोष्ट'; लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी मंजिरीची खास पोस्ट, प्रसादच्या रोमॅंटिक कमेंटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prasad Oak Manjiri Oak : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकच्या सुखी संसाराला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Prasad Oak Manjiri Oak : प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मंजिरी ओकच्या (Manjiri Oak) सुखी संसाराला आज 25 वर्ष  पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मंजिरीने खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मंजिरीने प्रसादच्या आतापर्यंतच्या सर्व नाटकांची नावं गुंफून त्यांच्या सहजीवनाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"93 साली खऱ्या अर्थाने 'प्रेमाची गोष्ट' सुरू झाली. अर्थात त्याआधी तू मला बराच काळ 'अधांतर' ठेवलं होतंस आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही दिवस रणांगण तापलं होतं... पण हळू हळू 'अशी बायको हवी' म्हणत तू 'एकदा पाहावं करून' असंही म्हणालास आणि आपण लग्न करू की नाही असं वाटणाऱ्या लोकांचा 'भ्रमाचा भोपळा' फोडलास आणि शेवटी ही 'साहेबजी डार्लिंग' झालीच". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

'धन धना धन' असा आपला संसार सुरू झाला. तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना 'बोल बेली बोल' म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच 'मी बबन प्रामाणिक' आहे. पण तुला लवकरच कळलं की मीच या घरची 'सूत्रधार द बॉस' आहे. अर्थात तुला ती संधी मी 'आलटून पालटून' देत होते. यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची 'नांदी'? 

मंजिरीने पुढे लिहिलं आहे,"आपला पुण्याचा 'वाडा चिरेबंदी' वाडा सोडून आज 25 वर्ष झाली. पण तुझ्या बरोबरच्या अनेक सुख दु:खाची ही बेचकी तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका मग्न तळ्याकाळीच बसली आहे असंच वाटतं. त्यामुळे पुढची 25 वर्ष एकमेकांना तू म्हणशील तसं म्हणतच राहुयात".

मंजिरीच्या या पोस्टवर प्रसादच्या कमेंटने मात्र लक्ष वेधलं आहे. त्याने लिहिलं आहे,तूच होतीस 'कच्चा लिंबू', तूच झालीस आपल्या मुलांची 'हिरकणी', तूच आहेस माझी 'चंद्रमुखी' असंच आनंदात जगू 'हाय काय नाय काय". 

संबंधित बातम्या

Prasad Oak : नव्या वर्षात प्रसाद ओकची मोठी घोषणा; 'धर्मवीर'नंतर आता साकारणार प्रभाकर पणशीकरांची भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget