एक्स्प्लोर

Prajakta Koli Engagement : युट्यूबर प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; मोस्टलीसेन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Prajakta Koli Vrishank Khanal Engagement : प्राजक्ता कोळी लवकरच वृशांक खनालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Prajakta Koli Mostlysane Engagement With Boyfriend Vrishank Khanal : युट्यूबर आणि लोकप्रिय अभिनेत्री मोस्टलीसेन (Mostlysane) अर्थात प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत (Vrishank Khanal) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

प्राजक्ता कोळीची पोस्ट काय? (Prajakta Koli Post)

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ता आणि तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनाल दोघेही अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"वृशांक आता माझा एक्स प्रियकर". प्राजक्ताच्या या फोटो आणि कॅप्शनवरुन तिचा साखरपुडा झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

प्राजक्ता आणि वृशांक कॉजेलमध्ये असल्यापासून एकमेकांना डेट करत आहेत. वृशांक हा व्यवसायाने वकील आहे. वकील असूनही प्राजक्ताच्या करिअरमध्ये त्याने कायमच पाठिंबा दिला आहे. प्राजक्ता आणि वृशांक नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असे. अभिनेत्रीच्या आई-वडीलांसोबत वृशांकचं खूप छान बॉन्डिंग आहे. मोस्टलीसेन वृशांकसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

प्राजक्ता कोळी कोण आहे? (Who Is Prajakta Koli)

प्राजक्ता कोळी एक लोकप्रिय युट्यूबर आहे. 'मिसमॅच्ड' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. तर अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्राजक्ताचा 'नीयत' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मोस्टलीसेन लवकरच लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे. प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 7.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

प्राजक्ताचा बॉयफ्रेंड वृशांकबद्दल जाणून घ्या...

हैदराबादमध्ये जन्मलेला वृशांक खनाल वकील आहे. हैदराबादमध्येच वृशांकचं शिक्षण झालं आहे. बास्टेकबॉल खेळायला आणि गिटार वाजवायला वृशांकला आवडतं. वृशांकची एकूण संपत्ती 20-30 लाखांच्या आसपास आहे. वृशांकनेही सोशल मीडियावर प्राजक्तासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

Mismatched Season 2: प्राजक्ता कोळी-रोहित सराफची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज! कुठे आणि कधी पाहता येणार ‘मिसमॅच 2’, जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget