एक्स्प्लोर

Radhe Shyam : प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटाची जादू, पहिल्या दिवशी इतक्या कोटींचा गल्ला

Radhe Shyam Box Offiec Collection : प्रभास आणि पूजा हेगडे यांचा राधे श्याम हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

Radhe Shyam Box Offiec Collection : अभिनेता प्रभासच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभासने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. प्रभासचा 'राधे श्याम' हा चित्रपट नुकताच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते डोळे लावून बसले होते. राधे श्याम चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या बिग बजेट चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. राधे श्याम चित्रपट पहिल्या दिवशी हिंदी भाषेत चाहत्यांना प्रभावित करण्यात कमी पडला आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, राधे श्यामने हिंदी भाषेत बॉक्स ऑफिसवर सुमारे 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला साऊथमध्ये चांगली ओपनिंग मिळाली आहे हा चित्रपट चाहत्यांच्या फारसा पसंतीस उतरलेला दिसत नाही. या चित्रपटाने हिंदीतील प्रेक्षकांची निराशा केली आहे. चाहते प्रभासच्या चित्रपटाची खूप वाट पाहत होते. पण यावेळी राधे श्यामऐवजी अनुपम खेर यांचा 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासोबत घोडदौड
प्रभासच्या 'राधे श्याम' चित्रपटासोबत अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांचा 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, द काश्मीर फाइल्सने पहिल्या दिवशी सुमारे 3.25 कोटींचा व्यवसाय केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊतTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Embed widget