एक्स्प्लोर

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; 'बंटी और बबली 2' ची निराशा

अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar) 'सूर्यवंशी'  (sooryavanshi) हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar) 'सूर्यवंशी'  (sooryavanshi) हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्याच बरोबर सैफ अली खान, राणी मुखर्जी सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ अशी भन्नाट स्टार कास्ट असणारा 'बंटी और बबली-2' (Bunty Aur Babli 2) देखील प्रदर्शित झाला. सूर्यवंशी आणि बंटी और बबली-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.  सूर्यवंशीने बंटी और बबली-2 चित्रपटापेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, 

 ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्श यांच्या मते,  'बंटी और बबली 2' चित्रपटाने वीकेंडला जवळपास 9 कोटी रूपयांची कमाई केली. तर सूर्यवंशीने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 120 कोटी कमवले. सूर्यवंशी हा चित्रपट इंटरनॅशनल लेवल वर 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तसेच भारतात हा चित्रपट चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तसेच बंटी और बबली हा चित्रपट भारतात 1800 स्क्रीन्सवर आणि परदेशात 700  स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. 

Antim : 'सूर्यवंशी' नंतर Salman Khan च्या 'अंतिम' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'सूर्यवंशी' ने वर्ल्डवाइड 280 कोटी रूपयांची कमाई केली. तसेच जॉन अब्राहमचा  'सत्यमेव जयते 2' आणि सलमान खानचा   'अंतिम : द फायनल ट्रुथ' हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. 

83 Teaser Out: बहुचर्चित '83' चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget