एक्स्प्लोर

Pooja Hegde Troll: इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'ही डान्स पार्टी नाही...'

इफ्तार पार्टीतील पूजाचे (Pooja Hegde) फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 

Baba Siddique:  काल (16 एप्रिल) मुंबईतील (Mumbai) ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी (Baba Siddique)  आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती.या पार्टीला मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) खास लूकमध्ये हजेरी लावली.  इफ्तार पार्टीतील पूजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 

इफ्तार पार्टीसाठी पूजानं ब्लॅक ड्रेस, व्हाईट स्टोनची ज्वेलरी, असा लूक केला होता. पूजा हेगडेच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. इफ्तार पार्टीतील पूजाच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पूजाला ट्रोल केलं आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

इफ्तार पार्टीतील पूजाच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'प्रत्येकाच्या धर्माचा आदर करा असा ड्रेस घालून यायाला ही, डान्स पार्टी नाही,   इफ्तारी पार्टी आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'कदाचित पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला आली असेल. तिने इफ्तार पार्टीत चुकीचा ड्रेस घातला आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरवर्षीप्रमाणेच अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) यावर्षी देखील बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती लावली. सलमानसह 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या इफ्तार पार्टीला हजेरी लावली.

पूजा हेगडेचे आगामी चित्रपट

पूजा ही  ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच  शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पूजाच्या  दुवदा जगन्नाथम, साक्षीम,  बीस्ट, मुगामुदी या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  तिनं हृतिक रोशनच्या मोहनजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्पण केलं पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिनं हाऊसफुल-4 मध्ये प्रमुख भूमिका साकारली. काही महिन्यांपूर्वी तिचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Billi Billi Song: भाईजानचा स्वॅग अन् पूजाचा ग्लॅमरस अंदाज; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली' गाणं पाहिलंत का?

 

महत्त्वाच्या बातम्या

'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget