एक्स्प्लोर

Palak Muchhal- Mithun Sharma: गायिका पलक मुच्छलनं मिथुन शर्मासोबत बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाह सोहळा

मुंबईमध्ये पलक (Palak Muchhal) आणि मिथुन (Mithun Sharma) यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Palak Muchhal-Mithun Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा (Mithun Sharma) यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

पलकच्या हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये पलकचा भाऊ पलाश हा तिला हळद लावताना दिसत आहे. पलकनं 2012 साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर या चित्रपटामधील तसेच आशिकी 2 (2013), किक (2014), एक्शन जॅक्सन (2014) प्रेम रतन धन पायो (2015),  एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) काबिल (2017), बाघी 2 (2018) आणि पल पल दिल के पास (2019) या चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील कौन तुझे हे पलकनं गायलेलं गाणं लोकप्रिय ठरले. 

पलकनं तिच्या ब्रायडल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिथुनसोबतचे हे फोटो शेअर करुन पलकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आज आम्ही दोघे एक झालो आहोत.' पलकनं शेअर केलेल्या या फोटोला गायक शान गायिका अदिती सिंह शर्मा आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Muchhal (@palakmuchhal3)

पलक मुच्छलचा जन्म 30 मार्च 1992 रोजी इंदूर येथे झाला. तिची आई अमिता मुछाल या एक गृहिणी आहेत. तर तिचे वडील राजकुमार मुच्छाल एका खाजगी कंपनीत काम करतात. तिचे शिक्षण क्वीन्स कॉलेज इंदूरमधून झाले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 6 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget