एक्स्प्लोर

OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट अन् वेबसीरिज रिलीज होणार...

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. रुपेरी पडदा, टेलिव्हिजन आणि युट्यूबपेक्षा ओटीटीवर कंटेंटचा भडीमार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाले. या आठवड्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एस एस राजामौलींच्या 'बाहुबली द क्राउन ऑफ ब्लड'सह अनेक शो आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवर या आठवड्यात हॉलिवूड ते साऊथपर्यंत अनेक कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. थरारा, नाट्य, विनोद, अॅक्शन अशा विविध जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. 

एथले मेडिसन (Ashley Madison)
कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 15 मे 2024

एथले मेडिसन ही नेटफ्लिक्सची सीरिज सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न करते. लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवणाऱ्या लोकांसाठी बनवलेली ही साईट हॅक होते. त्यामुळे लाखो लोकांची वैयक्तिक माहिती लीक होते. नेटफ्लिक्सवर प्रेक्षक 15 मे 2024 रोजी ही सीरिज पाहू शकतात. 

मॅडम वेब (Madame Web) 
कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 16 मे 2024

मार्वल कॉमिक्सच्या पात्रांवर आतापर्यंत जेवढे चित्रपट रिलीज झाले ते सगळे सुपरहिट ठरले आहेत. 'मॅडम वेब'देखील मार्वल कॉमिक्सचा कंटेंट आहे. डकोटा जॉनसन स्टारर हा चित्रपट एका महिला वैज्ञानिकेवर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर 16 मे 2024 रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे. 

मॉन्स्टर (Monster) 
कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 16 मे 2024

मॉन्स्टर ही नेटफ्लिक्सची आगामी सीरिज आहे.  या सीरिजमधअये थरार आणि रहस्य असं दोन्ही दाखवण्यात आलं आहे. ही इंडोनेशियन सीरिज आहे. एक मुलगी राक्षसाचा सामना करते. त्यानंतर पुढे काय घडतं हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 16 मे 2024 पासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येईल.

क्रॅश (Crash)
कुठे रिलीज होणार? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी रिलीज होणार? 13 मे 2024

थरार, नाट्य आणि विनोद आणि अॅक्शन या सर्व गोष्टी एकाच कलाकृतीत पाहायच्या असतील तर क्रॅश नक्की पाहा. 13 मे 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा शो सुरू आहे.

कलवान (Kalvan) 
कुठे पाहता येईल? हॉटस्टार
कधी रिलीज होणार? 14 मे 2024

'कलवान' हा साऊथ शो आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना थ्रिल आणि नाट्य पाहायला मिळेल. कलवान हॉटस्टारवर प्रेक्षक 14 मे 2024 पासून पाहू शकतात.

क्वीन(Qween) 
कधी रिलीज होणार? 15 मे 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

'क्वीन' ही सीरिज 15 मे 2024 पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सॉल स्विमर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. म्यूझिक रॉक बँड आर्टिस्टचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

बाहुबली : क्राउन ऑफ ब्लड (Bahubali: Crown of Blood)
कधी रिलीज होणार? 17 मे 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

एसएस राजामौलींचा बाहुबली हा चित्रपट प्रेक्षकांना आता अॅनिमेशन सीरिजच्या स्वरुपात पाहता येणार आहे. 17 मे 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. 

जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke) 
कधी रिलीज होणार? 17 मे 2024
कुठे पाहता येईल? जिओ सिनेमा

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात विकी कौशल आणइ सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. सिनेमागृहात धमाका केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आता 17 मे 2024 पासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

गॉजिला एक्स कॉन्ग: द न्यू अम्पायर (Godzilla X kong : The New Empire)

मेटावर्स फ्रेंचायझीचा पाचवा चित्रपट गॉजिला एक्स कॉन्ग: द न्यू अम्पायर अमेरिकन मॉन्स्टर चित्रपट आहे. रेबेका हॉल, ब्रयान ट्री, डॅन स्टीवन्स स्टारर हा चित्रपट 13 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. 

बस्तर: द नक्सल स्टोरी (Bastar: The Nexal Story)
कधी रिलीज होणार? 17 मे 2024
कुठे पाहता येईल? झी5

अदा शर्मा स्टारर 'बस्तर: द नक्सल स्टोरी'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट झी5 वर प्रेक्षकांना 17 मे 2024 पासून पाहता येईल.

संबंधित बातम्या

Top Bold Movies on OTT : 'या' वेबसीरिज अन् चित्रपट एकट्यानेच पाहा; घरच्यांसोबत पाहण्याचा चुकूनही करू नका विचार; इंटिमेट सीन्सचा आहे भडिमार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Santosh Deshmukh case: CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता, संतोष देशमुखांचा मारेकरी कसा सापडणार?
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Embed widget