एक्स्प्लोर

बॉलिवूड-हॉलिवूड आणि कोरियन कंटेटला कंटाळलात? OTT वर मनोरंजनाचा डोस, 'हे' साऊथ चित्रपट आणि सीरीज पाहा

OTT Latest Content : बॉलिवूड-हॉलिवूड आणि कोरियन कंटेट पाहण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला OTT वर मनोरंजनाचा एक डोस मिळेल. नवीन दक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरीज पाहा.

OTT Content This Week : आजकाल लोक थिएटरमध्ये जाण्याऐवजी ओटीटीवर मनोरंजनाचा आनंद घेतात. ओटीटीवर सर्व प्रकारच्या कंटेंटचा भडीमार पाहायला मिळतो. जर तुम्हाला OTT वर बॉलिवूड, हॉलिवूड आणि कोरियन चित्रपट आणि वेब सीरीज पाहून कंटाळा आला आसेल आणि तुम्हाला आता काहीतरी नवीन पहायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही पाच अप्रतिम दक्षिणात्य चित्रपट आणि सीरीज पाहू शकता. या आठवड्यात, सायन्स फिक्शनपासून ते कॉमेडीपर्यंत सर्व काही OTT वर एकत्र पाहायला मिळणार आहे.

गगनचारी (Gaganachari)

अरुण चंदू दिग्दर्शित आणि चंदू आणि शिवा साई लिखित, मल्याळम सायन्स फिक्शन कॉमेडी चित्रपट गगनाचारी प्रेक्षकांना भविष्यात म्हणजेच 2050 च्या केरळमध्ये घेऊन जाते. जिथे तीन मुले एका रहस्यमय एलियनला भेटतात. गोकुळ सुरेश, अजू वर्गीस, अनारकली मारीकर आणि के.बी. गणेश कुमारचा 'गगनाचारी' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर चार महिन्यांनी जून 2024 मध्ये OTT वर दाखल झाला आहे. गगनचारी चित्रपट तुम्ही 4 नोव्हेंबरपासून Amazon Prime Video वर पाहू शकता.

लिटिल हार्ट्स (Little Hearts)

लिटिल हार्ट्स हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चिपटामध्ये शेन निगम आणि महिमा नांबियार मुख्य भूमिकेत आहेत. 7 जून 2024 रोजी रिलीज झाल्यानंतर, 'लिटिल हार्ट्स' आता OTT वर रिलीज झाला आहे.

लेव्हल क्रॉस (Level Cross)

लेव्हल क्रॉस चित्रपटात आसिफ अली, अमाला पॉल आणि शराफ यू धीन यांच्या मूख्य भूमिका आहेत. 'लेव्हल क्रॉस' चित्रपट 26 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट Amazon प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे..

भरतनाट्यम (Bharathanatyam)

भरतनाट्यम हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात सैजू कुरूप, साईकुमार, कलारंजिनी आणि श्रीजा रवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 30 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला भरतनाट्यम चित्रपट आता 1 नोव्हेंबरपासून OTT वर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संगीत सॅम्युअल एबी यांनी दिलं आहे.

गोलम (Golam)

समजद दिग्दर्शित गोलम एक सस्पेंशन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे समजद यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या सस्पेंशन थ्रिलर चित्रपटामध्ये रणजीत सजीव, सनी वेन, दिलीश पोथन, ॲलेन्सियर ले लोपेझ आणि सिद्दीकी यांच्या भूमिका आहेत. 'गोलम' नुकतेच ओटीटीवर रिलीज झासा  आहे. याची सस्पेन्सफुल कथा तुमचं नक्की मनोरंजन करेल. हा चित्रपट तुम्हाला 5 नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मराठी अभिनेत्याने चोरला होता 'या' दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो, घरी पडला होता चांगलाच मार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget