एक्स्प्लोर

Oscar Awards 2023: भारतासाठी अभिमानाचा क्षण; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू'वर परफॉर्मन्स, प्रेक्षकांकडून 'स्टँडिंग ओव्हेशन'!

ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्यात गायक काल भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी नाटू नाटू हे गाणं गायलं.

Oscar Awards 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये सुरु आहे. जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' (RRR) या सुपरहिट सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी यांनी 'नाटू नाटू' हे गाणं गायलं. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी 'नाटू नाटू' हे गाणं गायलं. काही कलाकारांनी 'नाटू नाटू' गाण्यावर नृत्य देखील केलं. स्टेजवरील काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांच्या एनर्जीने अनेकांचे लक्ष वेधले. नाटू नाटू  गाण्याची आयकॉनिक स्टेप देखील स्टेजवरील कलाकारांनी केली. प्रेक्षकांमध्ये बसलेले दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळाले. 

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 'नाटू नाटू' गाण्याच्या परफॉर्मन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

पाहा व्हिडीओ

आरआरआर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी काम केलं. या तसेच अभिनेत्री आलिया भट, अजय देवगण यांनी देखील या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केले. आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे.  या गाण्यातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Oscar Awards 2023: ऑस्कर 2023 च्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींची हवा; 'आरआरआर' च्या टीमचा खास लूक तर दीपिकाच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget