एक्स्प्लोर

Orry: पार्टीमध्ये लोकांना चिकटतो, फोटोसेशन करतो अन् 'ओरी' एवढे पैसे कमावतो; आकडा ऐकून भाईजानही झाला शॉक

बिग बॉसच्या (Bigg Boss 17) मंचावर ओरीनं (Orry) सलमान खानसोबत (Salman Khan) मजेशीर विषयांवर गप्पा मारल्या. यावेळी ओरीने सलमाननं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देखील दिली.

Orry:  सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारा  ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani)  उर्फ ​​ओरीने बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये एन्ट्री केली होती. तो एका दिवसासाठी शोमध्ये गेला. शोमध्ये जाण्यापूर्वी ओरीनं सलमान खानसोबत (Salman Khan) मजेशीर विषयांवर गप्पा मारल्या. यावेळी ओरीने सलमाननं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देखील दिली.

ओरी सलमानला म्हणतो, "माझे पाच मॅनेजर आहेत"

बिग बॉसच्या मंचावर सलमानने ओरीला विचारले की, "सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, तू नक्की काय करतो?" सलमाननं विचारलेल्या प्रश्नाला ओरीनं उत्तर दिलं माझे 5 मॅनेजर आहेत. हे मॅनेजर विविध कामे करतात. जसे की, एक फूड मॅनेजर आहे, मी काय खातो? याकडे लक्ष देतो.  पुढे ओरी म्हणाला की, "तो पार्टीला जाण्यासाठी पैसे घेत नाही, तर पार्टीतील लोकांसोबत पोज देऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी पैसे घेतो."

एका पार्टीला जाऊन कमावतो 25 ते 30 लाख

ओरीनं बिग बॉसमध्ये सलमानला सांगितलं की,  "लोक मला त्यांच्या पार्ट्यांमध्ये आमंत्रित करतात आणि मला त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मुलांसोबत पोज देण्यास सांगतात. मी त्यांच्यासोबत पोज देतो आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतो. यासाठी मी 20 ते 30 लाख रुपये घेतो. हे ऐकून सलमान धक्क होतो." ओरीने बिग बॉसमध्ये  वाइल्ड कार्ड म्हणून  एन्ट्री केली पण तो बिग बॉसच्या घरात फक्त एक दिवसच राहिला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @munawr ❤️ (@sillyhearttttt001)

ओरी म्हणाला होता, "मी लिव्हर आहे"

एका मुलाखतीमध्ये ओरीनं सांगितलं होतं की,  "तुम्ही नोकरीसाठी जात असाल तर, तुम्ही नोकरदार आहात. तुम्ही चित्र काढत असाल तर, तुम्ही चित्रकार आहात. तसेच मी जगत आहे, त्यामुळे मी एक लिव्हर आहे. होय, मी लिव्हर आहे."

ओरी नेमकं काय काम करतो? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक असतात. ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. या फोटोमध्ये  बॉलिवूडमधील कलाकार दिसतात. ओरीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:

Orry:"भाई तू नक्की काय काम करतो?"; अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी' नं अखेर सांगूनच टाकलं

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget