एक्स्प्लोर

One Kiss 37 Retake: एक किस अन् 37 रिटेक; दिग्दर्शकाचा होकारच मिळेना, हिरो सगळं खापर हिरोईनवर फोडून मोकळा; कोणता चित्रपट माहितीय?

One Kiss 37 Retake: या चित्रपटात हिरो-हिरोईनला किस करण्यासाठी 37 रिटेक घ्यावे लागले. त्याचबरोबर हा सीन साकारण्यासाठी दिग्दर्शकालाही खूप घाम गाळावा लागला.

One Kiss 37 Retake: बॉलिवूड (Bollywood) आणि रोमान्स (Romance), हे न तुटणारं समीकरण. कोणताही बॉलिवूडपट असला तरी त्यात रोमान्सचा मसाला हवाच. बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक रोमॅन्टीक चित्रपट रिलीज होत असतात, ज्यामध्ये अगदी इंटिमेट सीन्सही सर्रास दाखवले जातात. तसेच, हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही किसिंग सीन्स अगदी सामान्य झाले आहेत. आजही बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांचा भरणा आहे, ज्यामध्ये अनेक रोमँटिक सीन अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये चित्रित केले जातात. अभिनेता इमरान हाशमीची तर सिरिअल किसर म्हणून नावंच पडलं आहे. पण, इमरानशिवाय असाही एक बॉलिवूड अभिनेता आहे, ज्यानं एका किसिंग सीनसाठी तब्बल 37 वेळा रिटेक घेतले आहेत. बरं हा अभिनेता एवढ्यावरच थांबला नव्हता, तर या सीनला कंटाळून या अभिनेत्यानं चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचं डोकंही फोडलं होतं. आजवर बॉलीवूडच्या या 'प्रिन्स'नं 18 पैकी 8 सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच, या अभिनेत्याला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखलं जातं. 

चित्रपटाचं नाव काय? 

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कांची: अनब्रेकेबल' आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यनची भूमिका एका प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणाची होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई होते. सुभाष घई यांनी चित्रपटासाठी किसिंग सीन ठेवला होता. ठरल्याप्रमाणे किसिंग सीन शूट करायचं ठरलं. पण, या सीनचं शुटिंग पूर्ण होईपर्यंत दिग्दर्शकाला घाम फुटलेला. 

एक किस आणि 37 रीटेक

कार्तिक आर्यननं एका मुलाखतीत या सीनबद्दल सांगितलं की, "हा किसींग सीन एवढा डोकेदुखीचा ठरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, आम्ही सेटवर एखाद्या कपलसारखं वागत होतो आणि एक किसिंग सीन शूट करण्यासाठी तब्बल 37 रिटेक घेतले, तेव्हा सुभाष सरांनी सीनला ओके दिला. मग आम्ही आनंदानं घरी गेलो. कुणास ठाऊक, मिष्टी या किसिंग सीनमध्ये जाणूनबुजून चूक करत असेल, कारण मला किसिंग सीन शूट कसा करायचा, याबाबत काहीच माहिती नव्हती. दिग्दर्शक सुभाष घईंना जसा किसिंग सीन हवा होता,  तो कसा करायचा याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न होता. शेवटी मी त्यांनाच जाऊन विचारलं नेमकं काय करायचंय?"

दरम्यान, नुकताच कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया-3' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. भूल भुलैया 3 नं बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या सिंघम अगेनसोबत झालं होतं. कार्तिक आर्यनच्या चित्रपटानं 

तुम्हाला सांगतो, कार्तिक आर्यन दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'भूल भुलैया-३' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात शेवटचा दिसला होता. भूल भुलैया 3 ने बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या सिंघम अगेनशी स्पर्धा केली आणि कार्तिकच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला जात गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं? Viral Photo मुळे खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
Sharman Joshi Kareena: शरमन जोशीचं खऱ्या आयुष्यात करिना कपूरसोबत खास नातं; तुम्हाला माहितीय?
शरमन जोशीचं खऱ्या आयुष्यात करिना कपूरसोबत खास नातं; तुम्हाला माहितीय?
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
Embed widget