एक्स्प्लोर

दीपिका-जोकोविच डेटिंग करायचे, एक्स गर्लफ्रेण्डचा दावा

मुंबई : बॉलिवूडची दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कथित प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतानाच दोघांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ग्रँड स्लॅम विजेता टेनिसस्टार नोवाक जोकोविचच्या एक्स गर्लफ्रेण्डने दीपिकाने जोकोसोबत डेटिंग केल्याचा दावा केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा मीडियामध्ये रंगल्या आहेत. त्यातच दिग्गज टेनिसपटू जॉन मॅकएन्रो यांनी जोकोविचची तुलना थेट अनेक अफेअर्सची परंपरा असलेले गोल्फपटू टायगर वुड्स यांच्याशी केली. त्यामुळे या प्रकरणाला आणखी हवा मिळाली. भरीस भर म्हणजे जोकोविचच्या कोणे एके काळच्या गर्लफ्रेण्डने त्याचं नाव दीपिकासोबत जोडलं आहे. नतासा बेकवालाक ही सर्बियन पॉपस्टार नोवाकसोबत डेटिंग करत होती. दीपिका पदुकोणला डेट करुन जोकोविच अधिक आनंदीच राहील, असं नतासाने सुचवलं.

टेनिस स्टार नोवाक जोकोविचसह दीपिका पदुकोण डिनर डेटवर!

गेल्या वर्षी लॉस अँजेलसमध्ये दीपिका आणि नोवाक यांना एका पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना मीडियाने पाहिलं होतं. त्यानंतर दोघं एकाच कारमधून निघून गेले. नोवाकच्या अनेक प्रेयसींची नावं घेताना नतासाने दीपिकाचा उल्लेख केला होता. यापूर्वी दीपिकाचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्या अशा अनेकांसोबत जोडलं होतं. मात्र यापैकी कोणासोबत तिचं अफेअर होतं, कोणाला तिने डेट केलं, कोणासोबत ती रिलेशनशीपमध्ये होती, याबाबत कुठलंच खात्रीलायक वृत्त नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget