एक्स्प्लोर

Bishan Singh Bedi Death: बिशनसिंह बेदी : टीम इंडियाचे माजी कर्णधार, अंगदचे वडील, नेहा धुपियाचे सासरे अन् चित्रपट कनेक्शन

Bishan Singh Bedi Death: बिशनसिंह बेदी यांच्या निधनानंतर बेदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Bishan Singh Bedi Death: माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी (Bishan Singh Bedi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंह बेदी यांच्या निधनानं क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. बिशनसिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदी (Angad Bedi) हा अभिनेता आहे. तसेच बिशनसिंह बेदी यांची सून नेहा धुपिया (Neha Dhupia) हे देखील मनोरंजन क्षेत्रात काम करते. बिशनसिंह बेदी यांच्या निधनानंतर बेदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बिशनसिंह बेदी यांनी 'या' चित्रपटात केलं काम 

बिशनसिंग बेदी यांनी एका चित्रपटात काम केले होते. त्यांनी अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घूमर' चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात बिशनसिंह बेदी यांचा मुलगा अंगद बेदीने महत्वाची भूमिका साकारली आहे. वडिलांसोबत चित्रपटात काम करण्याबाबत अंगदने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'वडिलांसोबत चित्रपटात काम करणे हे, माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. माझे वडील केवळ महान क्रिकेटपटूच नाहीत तर एक चांगले माणूसही आहेत. या अप्रतिम चित्रपटात माझे वडील दिसणार आहेत. मी खूप उत्सुक आहे." 

View this post on Instagram
 
A post shared by ANGAD BEDI (@angadbedi)

शाहरुखनं व्यक्त केला शोक

अभिनेता शाहरुख खाननं ट्वीट शेअर करुन बिशनसिंह बेदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  "आपण आपल्या सभोवताली पाहतो आणि अनुभवतो की, काही लोकांच्या उत्साहाने आणि निखळ कृपेमुळे आपण मोठे झालो आहोत. बिशनसिंह बेदी हे त्यापैकी एक होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. सरांनी आम्हाला खेळ आणि जीवनाबद्दल खूप काही शिकवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर, तुमची खूप आठवण येईल."

इतर महत्वाच्या बातम्या:

माजी कर्णधार बिशनसिंह बेदी यांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget